शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेकडून ५७७ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 06:47 IST

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून मागील सहा महिन्यांत ५७७ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून ६ लाख ५३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून मागील सहा महिन्यांत ५७७ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून ६ लाख ५३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. रेल्वे स्थानकांवर खाद्यपदार्थांची विक्री करण्यासाठी प्रशासनाकडून परवाने दिले जातात. मात्र, अनेकवेळा असे परवाने नसलेले अनधिकृत विक्रेते सर्रासपणे खाद्यपदार्थांची विक्री करतात. रेल्वे प्रवासी गु्रपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी दोन दिवसांपूर्वीच पुणे रेल्वे स्थानकावरील एका अनधिकृत विक्रेत्याला पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले होते.रेल्वे प्रशासनाकडून विक्रेत्यांबाबत मवाळ भूमिका घेतली जात असल्याचा आरोप शहा यांनी या वेळी केला होता. त्यावर प्रशासनाकडून बुधवारी मागील सहा महिन्यांत विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईची माहिती दिली. प्रवाशांना उपलब्ध करून दिले जाणारे खाद्यपदार्थ, पाण्याच्या गुणवत्तेला प्राधान्य दिले जात असून त्याचे कडक परीक्षण केले जात आहे.त्यानुसार मागील सहा महिन्यांत ५७७ अनधिकृत विक्रेत्यांना पकडून ६ लाख ५३ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.