शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

बँकांना फसवणाऱ्या आरोपीला अटक

By admin | Updated: April 22, 2017 03:34 IST

राष्ट्रीय व सहकारी बँकांना बनावट डीमांड ड्राफ्टचा वापर करून एक हजार कोटीच्या पुढे गंडा घालणाऱ्या मुख्य आरोपींमधील एक संतोष गडगे याला नारायणगाव पोलिसांच्या

नारायणगाव : राष्ट्रीय व सहकारी बँकांना बनावट डीमांड ड्राफ्टचा वापर करून एक हजार कोटीच्या पुढे गंडा घालणाऱ्या मुख्य आरोपींमधील एक संतोष गडगे याला नारायणगाव पोलिसांच्या मदतीने सापळा रचून अटक करण्यात आली आहे. गडगे याला मुंबई न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत (दि. २४) पोलीस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई सीबीआय विभागाचे सहायक आयुक्त बी. एम. चोणकर व सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली. संतोष गडगे (रा. नवी मुंबई, मूळ रा. वडगाव आनंद, ता. जुन्नर, जि. पुणे) याला मुंबई सीबीआय विभाग व नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मुजावर, हेमंत भंगाळे, शंकर भवारी, दीपक साबळे, शरद सुरकुले, प्रवीण लोहोटे यांनी सापळा रचून नारायणगाव येथून अटक केली. २०१५ मध्ये मुंबईतील विविध राष्ट्रीय व सहकारी बँकांमध्ये शासकीय योजनांचे अनुदान बँकांमध्ये जमा होत असतात. गडगे हे काम असलेले अनुदान काही सहकाऱ्यांच्या मदतीने बनावट डीमांड ड्राफ्ट तयार करून बँकेतून काढून घेत असे. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू होता. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर गडगे फरार झाला होता. याप्रकरणी मुंबई सीबीआय त्याच्या व सहकाऱ्यांच्या मागावर होती. अखेर गाडगे जुन्नर तालुक्यात असल्याची माहिती मिळाल्याने नारायणगाव पोलिसांच्या मदतीने त्याला सापळा रचून अटक करण्यात आली.(वार्ताहर)- हा घोटाळा सुमारे एक हजार कोटीच्या पुढे असल्याने या घोटाळ्याचा तपास मुंबईतून सुरू आहे. यातील काही मुख्य आरोपी व त्यांना या कामात मदत करणाऱ्या टोळीचा शोध घेण्यासाठी मुंबई सीबीआय विभागाचे सहायक आयुक्त बी. एम. चोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. एन. मुरकुटे, पोलीस हवालदार डी. के. ढगे, राजेश खुशलानी करीत आहेत.