शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मावळे आळीतील खूनप्रकरणी आरोपी अटकेत

By admin | Updated: June 1, 2017 02:38 IST

राग मनात धरून मित्राचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या मृत तरुणाची

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राग मनात धरून मित्राचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या मृत तरुणाची ओळखही पोलिसांना पटली आहे.राजू गीरमला साबळे (वय २५ रा. म्हाडा वसाहत ए/३0४ वारजे माळवाडी) असे तरुणाचे नाव आहे. मन्या ऊर्फ मनोज रघुनाथ सोनवणे (वय २८, रा. कामना वसाहत, कर्वेनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वेनगर येथील मावळे आळीत एका पडीक खोलीमध्ये दोन दिवसांपूर्वी एका तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आला होता; मात्र त्याची ओळख पटली नव्हती. साबळे हा मनोज सोनवणे याची पत्नी बदचलन असल्याचे वेळोवेळी सर्वांसमोर सांगून त्याला हिणवत होता. त्याचा राग मनात ठेवून दोन दिवसांपूर्वी आरोपीने त्याला दारू पाजून पडीक खोलीत नेले. तो झोपला असताना झोपेतच त्याचा गळा धारदार कटरने कापून त्याचा खून केला. त्याच्याजवळील मोबाईल घेऊन निघून गेला. दाखल गुन्ह्यात कोणताही पुरावा नसताना चोवीस तासांच्या आत आरोपीला अटक करण्यात आली. अपर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग रवींद्र सेनगावकर व परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त शरद उगले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) खांडेकर, सहायक पोलीस निरीक्षक राऊत, सहायक पोलीस फौजदार गोरे, पोलीस हवालदार मोरे, पोलीस नाईक संतोष देशपांडे, सुधीर पाटील, चंद्रशेखर जाधव, पोलीस शिपाई संजय दहिभाते, योगेश सूळ, नितीन जगदाळे, विजय कांबळे, सचिन धोत्रे, अजय सावंत यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ( गुन्हे) खांडेकर करीत आहेत.