शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
5
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
6
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
7
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
8
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
9
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
10
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
11
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
12
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
13
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
14
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
15
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
16
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
17
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
18
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
19
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
20
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात

घरफोड्या करणारा सराईत अटकेत

By admin | Updated: April 21, 2017 06:04 IST

शहरातील हडपसर, मुंढवा, चंदननगर परिसरात दिवसा घरफोड्या करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मुंढवा पोलिसांनी

पुणे : शहरातील हडपसर, मुंढवा, चंदननगर परिसरात दिवसा घरफोड्या करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मुंढवा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून ४ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सचिन भीमराव पाटील (२७, मुंढवा) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. मुंढवा येथील रेल्वे पुलाखाली एक व्यक्ती बसलेली असून ती संशयितरीत्या चकरा मारत असल्याची माहिती मुंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी गस्त घालत असताना हवालदार कैलास चव्हाण यांना बातमीदारामार्फत मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे गेले. मात्र पोलिसांना पाहताच तो तेथून पळून जाण्याच्या तयारीत होता. त्या वेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. तसेच त्याच्या स्कूटरची झडती घेतली तेव्हा तिच्या डिक्कीत एक कॅनन कंपनीचा कॅमेरा आणि एक लोखंडी टॉमी मिळून आली. त्या वेळी त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने त्याच्याकडील कॅमेरा हा केशवनगर येथे घरफोडी करून चोरल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने हडपसर, चंदननगर आणि मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या तीन घरफोड्यांची कबुली दिली आणि पोलिसांनी या घरफोड्यांतील एकूण ४ लाख २८ हजार ५५0 रुपये किमतीचे सोन्याचे १२७ ग्रॅम वजनाचे दागिने, कॅनन कंपनीचा कॅमेरा, एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला.