शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-बंगळुरू हायवेवर अपघात; कंटेनरची धडक तर दुसरीकडे ट्रकनं घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2024 10:31 IST

मोठ्या प्रमाणात केबिनचा चक्काचूर झाल्याने ड्रायव्हरला बाहेर काढण्यासाठी जवानांना प्रयत्न करावे लागले.

संतोष गाजरे

कात्रज : पुणे बंगलोर हायवेवर रात्रीच्या वेळी एक वाजण्याच्या सुमारास एका  ट्रकने (KA 01AK 2788) रात्री जांभूळवाडी बोगद्याच्या अलीकडे पाचशे मीटरवर त्यात असणाऱ्या स्टीलच्या घर्षनाने  पेट घेतला ट्रक आगीमध्ये पूर्णपणे जळाला  असल्याचे ड्रायव्हर अल्ला पक्ष यांनी सांगितले.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर आग विझवली.

दुसऱ्या घटनेत पुणे बंगलोर हायवे, दरीपूलावर दोन कंटेनरचा अपघात झाला कंटेनर ने पुढे चाललेल्या ट्रॉलीस धडक दिल्याने अपघात झाला या अपघातामध्ये कंटेनरच्या केबिनचा पूर्णपणे चक्काचूर झाला. पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून ३ वाहने घटना स्थळी दाखल असून जखमी वाहनचालकास जवानांनी बाहेर काढले आहे. मोठ्या प्रमाणात केबिनचा चक्काचूर झाल्याने ड्रायव्हरला बाहेर काढण्यासाठी जवानांना प्रयत्न करावे लागले. ड्रायव्हरला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.असे अग्निशमन अधिकारी प्रकाश गोरे यांनी सांगितले.