शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

अरुंद रस्त्यामुळे अपघात

By admin | Updated: May 13, 2016 01:08 IST

दौंड तालुक्यातील राज्यमार्ग असलेला चौफुला-सुपा रस्ता हा सध्याच्या स्थितीमध्ये अपघातांना निमंत्रण देणारा दिसत आहे. या रस्त्यावरती अनेक लहान-मोठे अपघात नित्याने होत चालले आहे.

खोर : दौंड तालुक्यातील राज्यमार्ग असलेला चौफुला-सुपा रस्ता हा सध्याच्या स्थितीमध्ये अपघातांना निमंत्रण देणारा दिसत आहे. या रस्त्यावरती अनेक लहान-मोठे अपघात नित्याने होत चालले आहे. मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची रहदारी असलेला हा राज्यमार्ग आहे. या चौफुला-सुपा रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी आता परिसरामधून जोर धरू लागली आहे. अरुंद रस्ता असल्याने व त्यातच वाहनांची एकमेकांना ओव्हरटेक करून पुढे जाण्याची रस्सीखेच पाहता हा रस्ता तितकासा योग्य नाही. रस्त्याचे रुंदीकरण केल्यास निश्चितच अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते. या आठवड्यातच दोन ते तीन वेगवेगळ्या प्रकारचे अपघात होऊन दोन तरुणांना आपले जीव घमवावे लागले. अशा प्रकारचे कित्येक अपघात आजवर होत गेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या चौफुला-सुपा रस्त्याच्या बाबतीत गांभीर्याने लक्ष घालण्याची सध्या खऱ्या अर्थाने वेळ आली आहे. लवकरात लवकर या चौफुला-सुपा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्याची मागणी ग्रामस्थ, प्रवाशांनी केली आहे. (वार्ताहर)