शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

द्रुतगती महामार्गावर चोरीत ७५ हजारांचा ऐवज लंपास

By admin | Updated: June 17, 2014 03:07 IST

ताजे गावच्या हद्दीतील द्रुतगती मुंबई-पुणे महामार्गावर पेट्रोलपंपाजवळ सोमवारी पहाटे पावणेतीनला महामार्गावर चोरट्यांनी महिलेला मारहाण

वडगाव मावळ : ताजे गावच्या हद्दीतील द्रुतगती मुंबई-पुणे महामार्गावर पेट्रोलपंपाजवळ सोमवारी पहाटे पावणेतीनला महामार्गावर चोरट्यांनी महिलेला मारहाण करून आणि मोटारीच्या काचा तोडून रोख ७५ हजार रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित माळी (वय ४२, रा. खराडी, पुणे) हे पत्नी रेशुसह मुंबईवरून पुण्याला निघाले होते. त्यांची मोटार ताजेगावच्या हद्दीतील पेट्रोलपंपाजवळ आली असता, माळी हे मोटार द्रुतगती महामार्गावर बाजूला उभी करून महामार्ग ओलांडून पाण्याची बाटली आणण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांची पत्नी रेशु मोटारीमध्ये बसलेल्या होत्या. अचानक अज्ञात चार चोरटे आले. त्यांनी हातात लोखंडी रॉड घेऊन मोटारीची काच फोडली. तसेच रेशु यांना किरकोळ मारहाण केली.मोटारीमध्ये ठेवलेल्या पर्समधून रोख ७५ हजार रुपयांची रक्कम घेउन पसार झाले. याबाबतची फिर्याद रेशु माळी यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये दिली. सहायक पोलीस निरीक्षक एम. एस. निंबाळकर तपास करीत आहेत.(वार्ताहर)महिला जखमीनेहरूनगर : येथील झीरो बॉईज चौकात दुचाकीला मागून मोटार धडकल्यामुळे एक महिला जखमी झाली. अपघातानंतर मोटारचालक फरारी झाला. ही घटना रविवारी रात्री ८च्या सुमारास घडली. माधुरी राजेंद्र शर्मा (वय ४५, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे जखमी महिलेचे नाव आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र जगताप हे पत्नी माधुरी व लहान मुलगा यांच्या समवेत झीरो बॉईज चौकाजवळून जात होत्या. याच वेळी पाठीमागून भरधाव आलेल्या मोटारीने दुचाकीला धडक दिली. (वार्ताहर)