शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रिव्हॉल्वरसह ९ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 03:15 IST

माण (मुळशी) येथील पेट्रोलपंपावर दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असणाºया ९ जणांना गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने अटक केली.

पुणे : माण (मुळशी) येथील पेट्रोलपंपावर दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असणाºया ९ जणांना गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने अटक केली. कोयते, रिव्हॉल्वरसारख्या घातक शस्त्रांसह आढळलेल्या या टोळक्यामध्ये मुळशीच्या टोळीयुद्धातील एका गुंडाचा समावेश असून एका लोकप्रतिधीचा खून करण्यासाठी पैसे जमा करण्यासाठी आरोपी पेट्रोलपंपावर दरोडा घालणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.उमेश वाघुलक र (माण) योगेश भाऊ गुरव (विकास मित्र मंडळाजवळ, कर्वे रस्ता) योगेश अंकुश वेताळ, विशाल नवनाथ वेताळ, विशाल आनंदा कळसकर (तिघेही रा. जि. प. शाळेजवळ, मलठण, शिरूर), चंद्रकांत दोरसिंग थापा (लोंढे चाळ, कासारवाडी) फिरोज आयुब खान (दळवीनगर, चिंचवड), अन्वर हसन मुलाणी (भोंडवे वस्ती, रावेत), आकाश प्रकाश रेणुसे (पाबे, वेल्हा) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ५ पिस्टल, १ रिव्हॉल्वर, २८ राऊंड, ५ कोयते अशी शस्त्रे सापडली. दोन चारचाकी आणि दोन दुचाकींसह ती जप्त करण्यात आली आहेत.पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये उमेश वाघुलकर याने सर्वांना जमा केले असून माण येथे राहणारे उपसभापती पांडुरंग वझरकर यांच्याशी असलेल्या भांडणांमुळे तो त्यांना ठार करण्याच्या प्रयत्नात होता. त्यांना संपविल्यानंतर या टोळक्यातील प्रत्येकाला तो २ लाख रुपये देणार होता. ही रक्कम जमा करण्यासाठीच तो लक्ष्मी पेट्रोलपंपावर दरोडा घालणार होता. अटक आरोपींमध्ये योगेश भाऊ गुरव हा कुख्यात शरद मोहोळ टोळीचा सदस्य असून तो सध्या गणेश मारणे याच्या खूनप्रकरणी शिक्षा भोगत होता. मे महिन्यात तो ३० दिवसांच्या पॅरोलवर सुटला, तेव्हापासूनच तो फरार होता.