शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

उरुळीत बांधणार ८४ लाखांची गॅस शवदाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:11 IST

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृतदेहाचे प्रचलित पद्धतीने दहन करणे जिकिरीचे होत आहे. त्यामुळे उरुळी ...

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृतदेहाचे प्रचलित पद्धतीने दहन करणे जिकिरीचे होत आहे. त्यामुळे उरुळी कांचन सारख्या मोठ्या उपनगराच्या ठिकाणी गॅस शवदाहिनी असावी अशी मागणी सरपंच संतोष हरिभाऊ कांचन, उपसरपंच संचिता संतोष कांचन तसेच जिल्हा परिषद सदस्या कीर्ती अमित कांचन यांनी जिल्हा नियोजन समितीकडे केली होती त्याबाबतचा प्रस्तावही दिला होता.

त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष कांचन यांच्या मागणीनुसार व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या शिफारशीच्या माध्यमातून या कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत निधीची तरतूद करून प्रशासकीय मान्यता दिली.

अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे यांनी या कामासाठी ८३ लाख ९५ हजार रुपयांची तांत्रिक मंजुरी दिली आहे.

या मागणीचा पाठपुरावा जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष आबासाहेब कांचन यांनी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार व आमदार अशोक पवार यांच्याकडे आग्रहाने करून हा निधी मंजूर करुन घेण्यात मोठा वाटा उचलला आहे.