शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
2
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
3
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
4
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
5
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
6
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
7
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
8
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
9
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
10
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
11
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
12
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
13
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
14
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
15
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
16
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
17
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
18
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
19
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
20
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप

हवेली तालुक्यात ७५६ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लोणी 下下काळभोर载载 : हवेली तालुक्यातील 下下५४载载 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका 下下१५载载 जानेवारीला होत आहे. 下下या载载 निवडणुकीसाठी तालुक्यातून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लोणी 下下काळभोर载载 : हवेली तालुक्यातील 下下५४载载 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका 下下१५载载 जानेवारीला होत आहे. 下下या载载 निवडणुकीसाठी तालुक्यातून एकून १ हजार 下下८११载载 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 下下छानणीत载载 下下२७载载 अर्ज 下下बाद载载 झाल्याने १ हजार 下下७९७载载 उमेदवारांचे अर्ज 下下वैध载载 ठरले होते. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी 下下एकूण载载 下下८३१载载 जणांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने 下下७५६载载 उमेदवार 下下निवडणुक载载 रिंगणात 下下आहेत.载载

हवेलीच्या तहसिलदार सुनील कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रयागधाम, बिवरी, तुळापूर, सांगरूण, वडाची वाडी, जांभळी, रहाटवडे, मांजरी खुर्द 下下या载载 ८ गावच्या निवडणूका बिनविरोध झाल्या. विविध 下下गावांतील载载 एकून 下下१८४载载 सदस्यांची बिनविरोध निवड झाली 下下आहेे.载载 सोमवारी 下下५४载载 ग्रामपंचायतीच्या सर्व इच्छुक उमेदवार त्यांचे कार्यकर्ते व स्थानिक 下下नेेेत्यांसह载载 下下पॅनलप्रमुख载载 यांनी 下下अभुतपूर्व载载 गर्दी केल्याने स्वारगेट, पुण्यातील गणेश कला क्रीडा 下下मंच载载 下下परिसरांला载载 जत्रेचे स्वरूप 下下आले载载 होते. 下下या载载 प्रचंड गर्दीमुळे शारिरिक अंतराचा मात्र 下下फज्जा载载 उडाला. 下下पॅनलमध्ये载载 सक्षम उमेदवारांची निवड करताना 下下नेेत्यांची载载 दमछाक होताना दिसत होती. 下下पॅॅनलविरहीत载载 अपक्ष 下下उमेदवारांना载载 माघार घ्या अशी 下下विनंंती载载 करताना दिसत होते. प्रसंगी एखाद्याला सोसायटी अथवा इतर एखाद्या लहान - मोठ्या पदाचे अमिष दाखवून त्यांना माघार घेण्यास भाग 下下पाडल्याची载载 下下नितीही载载 काहींनी अवलंबली. 下下तर载载 काहींनी साम, दाम, दंड, भेद याचाही अवलंब केला असल्याचे निदर्शनास 下下आले.载载 下下या载载 वेळी ज्यांची उमेदवारी निश्चित 下下ते载载 सर्व 下下खुश载载 下下तर载载 ज्यांना डावलले गेले 下下ते载载 下下नाराज载载 असा कही 下下खुशी载载 कही 下下गम载载 असा 下下माहोल载载 下下या载载 परिसरात आढळून येत होता. 下下तर载载 ज्यांना डावलले 下下गेलें载载 下下ते载载 तुमच्या विरोधात 下下खुलेआम载载 प्रचार करून 下下पॅनलला载载 सुरुंग लावू 下下अश्या载载 धमक्या देवून नाराजीने परतताना दिसत होते. यामुळे मात्र 下下पॅनलप्रमुखांच्या载载 चेह-यावर 下下नाराजीच्या载载 下下छटा载载 दिसत 下下होत्या.载载

गावनिहाय निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार - गावाचे नाव \ दाखल झालेले उमेदवारी अर्ज \ माघार अर्ज\ निवडणूक रिंगणात असलेेेले उमेदवार पुढीलप्रमाणे - लोणी काळभोर - ( ९९\५३\४७ ), ऊरूळी कांचन - (११०\५४\५५) , आळंदी म्हातोबाची - ( ४८\२५\२३), कुंजीरवाडी - (८२\४०\४१ ), तरडे - ( २८\१३\१२), थेऊर (९७\५६\४३), अष्टापूर (३९\१९\१८ ), भवरापूर - ( २२\९\१२ ), हिंगणगाव - ( ३५\२०\१२ ), कोरेगांवमुळ - ( ४५\२२\१८), नायगांव - ( ४४\२२\२१), न्हावी सांडस -(३७\१९\२१), पेठ - ( २९\१४\६ ), प्रयागधाम - ( बिनविरोध ), सांगवी सांडस - ( २४\८\१३ ), शिंदेवाडी - (२९\१६\१३ ), शिंदवणे - (३२\६\२६), वळती - (२७/१\२६\), सोरतापवाडी - (५२\१\५१\), बकोरी - (३५\२१\१४), भावडी - ( ३९\,२५\१० ), बिवरी - ( बिनविरोध ), डोंगरगांव -(३६\१९\१६), केसनंद - (८३\६१\१९), शिरसवडी - (३९\२१\१८), तुळापूर - (बिनविरोध ), वढू खुर्द - (३६\१८\१८), बहुली - (१९\७\१०), खडकवाडी - (८\१\२), कुडजे - (२४\७\१७), मांडवी बुद्रुक -(१६\५\८), मांडवी खुर्द - (१३\४\८), सांगरूण - (बिनविरोध), औताडे हंडेवाडी - (१\०\१), शेवाळेवाडी - ( ३\०\३ ), वडाचीवाडी - (बिनविरोध), वडकी - (५९\२६\२९ ), डोणजे - (१७\५\२), घेरासिंहगड - (२२\५\१४), गोऱ्हे बुद्रुक - ( १७\६\ ११), गोऱ्हे खुर्द - (३७\६\५), सोनापूर - (१७\३\१४), आंबी - (२४\१०\४), जांभळी - (बिनविरोध), मणेरवाडी - (१८\४\१२), वरदाडे - (१७\६\१०), आर्वी - (२२\४\१८), गाऊडदरा - (१४\३\११), खेडशिवापूर - (४३\२१\२४), कोंढणपूर - (२१\११\२), रहाटवडे - (बिनविरोध), शिवापूर - (४१\२०\२१), श्रीरामनगर - (२५\१४\४), मांजरी खुर्द - (बिनविरोध)