क्रमांक एकमधूनः होनाजी विठ्ठल केदारी (अनुसूचित जमाती),
सारिका सोमनाथ पवार (ना.मा.प्र महिला) , तेजश्री पांडुरंग बच्चे ( सर्वसाधारण) वार्ड क्रमांक २ मधून रवींद्र अर्जुन बच्चे (ना.मा.प्र ), गोरक्ष चिंधू बच्चे (सर्वसाधारण), ऊर्मिला हनुमंत बच्चे (सर्वसाधारण महिला ) वंदना प्रकाश बच्चे (सर्वसाधारण महिला )
चाकण औद्योगिक परिसरातील कुरळी ग्रामपंचायतीच्या १७ जागा बिनविरोध झाल्याची माहिती आळंदीचे मंडलाधिकारी चेतन चासकर यांनी दिलीः ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १ मधूनः शरद हनुमंत मुऱ्हे (सर्वसाधारण), कविता अजित गायकवाड (सर्वसाधारण महिला) प्रभाग क्रमाक २ मधूनः नितीन बाळासाहेब कड (सर्वसाधारण),
शोभा सुदाम गायकवाड (सर्वसाधारण महिला), अनिता राजेंद्र बधाले ( सर्वसाधारण महिला), प्रभाग क्रमाक ३ मधून विशाल पांडुरंग सोनवणे (सर्वसाधारण ), शैला कैलास आंबले (सर्वसाधारण स्त्री), विजया ज्ञानेश्वर गोसावी ( ना.मा.प्र.महिला ), प्रभाग ४ मधूनः प्रतिभा प्रवीण काबंळे (अनुसूचित जाती महिला ), शिल्पा प्रेम सोनवणे (ना.मा.प्र.महिला ), अमोल शांताराम सोनवणे (सर्वसाधारण ), प्रभाग क्रमांक ५ मधूनः स्वप्निल कैलास काबंळे (अनुसूचित जाती ), नेहा सागर बागडे ( ना.मा.प्र.महिला ), सागर उत्तम मुऱ्हे (सर्वसाधारण), प्रभाग क्रमांक ६ मधूनः रमेश बबन पवार (अनुसूचित जमाती ), दीपक किसन डोंगरे ( ना.मा.प्र ), वैशाली किसन मुऱ्हे ( सर्वसाधारण महिला )
निवडणुकीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी तथा आळंदी मंडलाधिकारी चेतन चासकर यांनी पाहिले.
चाकण औद्योगिक पट्ट्यातील मोई ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत ९ जागा बिनविरोध निवडून आल्याची माहिती आळंदी मंडलाधिकारी चेतन चासकर यांनी माहिती दिली. प्रभाग क्रमांक एक मधूनः ज्योती गणेश कर्पे ( ना.मा.प्र.स्त्री ), अर्चना हरिश्चंद्र फलके (सर्वसाधारण स्त्री ), किरण श्रीराम गवारी (सर्वसाधारण ), प्रभाग दोन मधून शीला संतोष रोकडे ( अनुसूचित जाती स्त्री ), सचिन रामदास येळवंडे ( ना.मा.प्र. ), प्रभाग तीन मधून देवीदास ज्ञानेश्वर मेदनकर ( सर्वसाधारण ), प्रभाग क्रमांक चार मधूनः मंगल रोहिदास गवारी ( सर्वसाधारण स्त्री ), शीतल नीलेश गवारे ( सर्वसाधारण स्त्री ), विश्वनाथ शांताराम गवारी (सर्वसाधारण ), तलाठी दीपक जाधव यांनी कामकाज पाहिले.
.
आदर्श गाव रानमळा ग्रामपंचायतीच्या ९ जागा सर्वानुमते बिनविरोध केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा राजगुरुनगर नगर परिषदेचे विद्युत अभियंता सुनील निकाळजे यांनी दिली. प्रभाग क्रमांक १ मधूनः सुरेश चितांमण गावडे (अनुसूचित जमाती), सुगंधा आनंदा पारधी ( अनुसूचित जमाती स्त्री ), प्रमोद अनिल शिंदे ( सर्वसाधारण ), प्रभाग क्रमांक २ मधूनः रोहिणी अजय दौंडकर ( सर्वसाधारण स्त्री ), रेश्मा विजय दौंडकर ( सर्वसाधारण स्त्री ), दशरथ तुळशीराम भुजबळ ( ना.मा.प्र ), प्रभाग क्रमांक ३ मधूनः शीतल शांताराम वाघोले ( ना.मा.प्र.स्त्री ), सुप्रिया अतुल सुकाळे ( सर्वसाधारण स्त्री ), गोरक्ष नानाभाऊ सुकाळे ( सर्वसाधारण ).
कोरेगाव बुद्रुक ग्रामपंचायतीची निवडणूक ७ जागा बिनविरोध झाल्या. प्रभाग एक मधून सारिका अर्जुन गोगावले ( ना.म.प्र.स्त्री ), कुंदा सुनील डावरे ( सर्वसाधारण स्त्री) , महादेव सुदाम डावरे (सर्वसाधारण), प्रभाग दोनमधून गोगावले नम्रता तानाजी (सर्वसाधारण स्त्री), रोहित यशवंत डावरे ( सर्वसाधारण), प्रभाग तीन मधून काजल प्रवीण लगाडे (अनुसूचित जाती स्त्री), ऋषिकेश दिलीप कल्हाटकर (ना.मा.प्र.) निवडणूक निर्णय अधिकारी तथा पाईट मंडलाधिकारी हरिदास सोनवणे यांनी कामकाज पाहिले.
पाडळी ग्रामपंचायतीची निवडणूक सर्वोनुमते बिनविरोध झाली असून ९ जागांवर प्रभाग क्रमांक १ मधून वैशाली बाबाजी काळे ( स.साधारण महिला ), राजू शीतल सातकर ( ना.मा.प्र ), योगेश विष्णु बालघरे (सर्वसाधारण ), प्रभाग दोनमधून उज्ज्वला संदीप सातकर (सर्वसाधारण महिला), संपत विष्णू बालघरे (ना.मा.प्र ), सुदाम लक्ष्मण सातपुते (सर्वसाधारण ), प्रभाग तीन मधून मंदा राम ढोरे (सर्वसाधारण महिला ), माधुरी जयसिंग शिंदे ( सर्वसाधारण महिला ), नामदेव किसन भागडे (सर्वसाधारण ), निवडणूक निर्णय अधिकारी तथा कृषी सहायक संतोष गोसावी यांनी कामकाज पाहिले.
तळवडे ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी झालेल्या प्रभाग क्रमांक एकमधून बाळू धोंडिबा भालेराव (अनुसूचित जमाती) , रवींद्र मारुती वाळुंज ( ना.मा.प्र ), सुशीला यशंवत वाळुंज ( सर्वसाधारण महिला ) , प्रभाग क्रमांक दोनः सुषमा बाळकृष्ण हगवणे ( सर्वसाधारण महिला ) ,सुभाष नामदेव हगवणे ( सर्वसाधारण ), प्रभाग क्रमांक तीनः निर्मला सत्यवान वाळुंज (ना.मा.प्र.महिला ) वेणुबाई अनशिराम बोंबले ( सर्वसाधारण महिला ) निवडणूक निर्णय अधिकारी तथा पंचायत विस्तार अधिकारी एस.टी.भोकटे यांनी कामकाज पाहिले.