शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांत 7 कोटींचे प्रस्ताव

By admin | Updated: June 29, 2014 22:56 IST

सभागृह नेते सुभाष जगताप यांनी महापालिकेच्या मागील आठवडय़ात झालेल्या मुख्य सभेत दिली होती.

पुणो : नगरसेवकांनी सुचविलेली वर्गीकरणो पुढील स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्याचे आश्वासन स्थायी समिती अध्यक्षांनी आपल्याला दिले असल्याची माहिती सभागृह नेते सुभाष जगताप यांनी महापालिकेच्या मागील आठवडय़ात झालेल्या मुख्य सभेत दिली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर अवघ्या चार दिवसांत स्थायी समितीसमोर तब्बल 6 कोटी 81 लाख रुपयांच्या वर्गीकरणाचे प्रस्ताव नगरसेवकांनी ठेवले होते.
 याशिवाय मागील बैठकीत ठेवण्यात आलेले सुमारे 2 कोटी 6क् लाखांचे प्रस्तावही समितीच्या येत्या मंगळवारी होणा:या बैठकीत मान्यतेसाठी येणार आहे. त्यामुळे या सुमारे 1क् कोटींच्या वर्गीकरणाबाबत समिती काय निर्णय घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. 
या वेळी वर्गीकरणाबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पुन्हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी सभागृह नेते जगताप यांनी आपली समिती अध्यक्षांशी चर्चा झाली असून, पुढील बैठकीपासून सर्व वर्गीकरणो मान्य करण्यात येणार असल्याचे मुख्य सभेत सांगितले होते. त्यानंतर पुढील 4 दिवसांत तब्बल 6  कोटी 81 लाख रुपयांच्या वर्गीकरणाचे प्रस्ताव समितीसमोर मान्यतेसाठी दाखल झाले आहे. एकाच वेळी एवढे प्रस्ताव दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मागील बैठकांमधील सुमारे अडीच कोटींचे प्रस्तावही मान्यतेसाठी लटकलेले आहेत. (प्रतिनिधी)
 
4महापालिकेच्या 2क्13-14 च्या अंदाजपत्रकात पालिकेस सुमारे 125क् कोटी रूपयांची तूट आली आहे. तर पालिकेच्या तिजोरीत सुमारे 29क्क् कोटी रुपये जमा झाले असून, खर्च मात्र 31क्क् कोटी रुपयांचा झाला आहे. त्यामुळे नवीन अंदाजपत्रकात विकासकामांना कात्री लागणार आहे. 
4ही बाब लक्षात घेऊन अनेक नगरसेवकांनी अंदाजपत्रकातील प्रस्तावित कामे न करता, आपल्या प्रभागातील इतर कामांसाठी वर्गीकरणाचे प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवले होते. मात्र, स्वत: समिती अध्यक्षांनीच त्यास आक्षेप घेत हे प्रस्ताव पुढे ढकलेले होते. त्याचे तीव्र पडसाद मुख्य सभेत उमटले होते. त्यानंतर सभागृहनेते सुभाष जगताप यांनी स्थायी समिती अध्यक्ष आपलेही ऐकत नसल्याची कबुली दिली होती. या प्रकारानंतर मागील आठवडय़ात सोमवारी पालिकेची जून महिन्याची मुख्य सभा झाली़