शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लोकअदालतमध्ये ६५ हजार प्रकरणे निकाली

By admin | Updated: December 13, 2015 02:54 IST

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित महालोकअदालतमध्ये घेण्यात आलेल्या एकूण १ लाख १५ हजार ६४६ प्रकरणांपैकी ६४ हजार ८०२ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

पुणे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित महालोकअदालतमध्ये घेण्यात आलेल्या एकूण १ लाख १५ हजार ६४६ प्रकरणांपैकी ६४ हजार ८०२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामध्ये ४४ हजार ९९० प्रकरणे दाखल पूर्व आहेत. पक्षकारांना एकूण १५ कोटी ४६ लाख ६ हजार ८६३ रुपये नुकसानभरपाई मंजूर करण्यात आल्याची माहिती विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव महेश जाधव यांनी दिली. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात शनिवारी महालोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले दिवाणी, तडजोड योग्य फौजदारी, धनादेश बाऊन्स, मोटार अपघात न्यायप्राधिकरण, मोटार वाहन कायद्यांतर्गत दाखल प्रकरणे, कौटुंबीक, महिलांविषयी, कामगार, औद्योगिक, सहकार, धमार्दाय आयुक्त यांच्याकडील तडजोडयोग्य प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आली होती. महालोकअदालतमध्ये दाखलपूर्ण दाव्यांची संख्याही लक्षणीय होती. या महालोकअदालतीसाठी ५४ पॅनेल तयार करण्यात आले होते. सिंबायोसिस विधी महाविद्यालयाचे लिगल एडचे समन्वयक योगेश धरणगुट्टी आणि शिरीष कुलकर्णी यांनी महालोकअदालतच्या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा झाल्याचे सांगितले.