शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दूध ओतल्याप्रकरणी ६ जणांना घेतले ताब्यात

By admin | Updated: June 3, 2017 01:52 IST

शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी शहरात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बाबा चौकात दूध ओतण्यात आले. या प्रकरणी नरुटवाडी

लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी शहरात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बाबा चौकात दूध ओतण्यात आले. या प्रकरणी नरुटवाडी येथील सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समज देऊन सोडले.संपाच्या समर्थनार्थ काटी व लाखेवाडी ही गावे ग्रामस्थांनी शंभर टक्के बंद ठेवली होती. बावड्याचा आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला होता. आज कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजार दिवस नसतो. त्यामुळे अडतीचे व्यवहार सुरु नव्हते. सोनाई दूध संघात दूध संकलन झाले नाही. सोनाई उद्योग समूहाने शेतकऱ्यांच्या मागणीला आज पाठिंबा दिला आहे. इंदापूरचा येत्या रविवारचा आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आवाहन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.सकाळी साडेदहा वाजता पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शहरातील बाबा चौकात नरुटवाडीतील शेतकऱ्यांनी दूध ओतले. दूध ओतणाऱ्या ज्योतीराम भागवत कोकाटे (वय ३१), महेश दत्तु कोकाटे (वय २३ वर्षे), बापू धनाजी मारकड (वय २५), मयूर ज्ञानदेव बिचकुले (वय १९), अविनाश नागनाथ देवकर (वय २०), अक्षय युवराज मारकड (वय २०) यांना फौजदार अमोल ननवरे, पोलीस नाईक महेश माने, विनोद पवार यांनी बीपी अ‍ॅक्ट ६८ अन्वये ताब्यात घेतले.