शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बारामती शहरात ५२ वर्षीय महिलेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:09 IST

महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पुढाकार बारामती : बारामती शहरात बुधवारी (दि. १४) ५२ वर्षीय महिलेची जटेतून ...

महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा

निर्मूलन समितीचा पुढाकार

बारामती : बारामती शहरात बुधवारी (दि. १४) ५२ वर्षीय महिलेची जटेतून मुक्तता करण्यात आली. गेल्या २० वर्षांपासून अंधश्रद्धेतून या महिलेने जटा राखल्या होत्या. महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यासाठी पुढाकार घेतला.

संगीता मोरे असे या महिलेचे नाव आहे. त्या शहरातील आमराई भागात वास्तव्यास आहेत. अजूनही अंधश्रद्धेतून अथवा देव-देवतांच्या नावे जटा राखल्या जातात. या जटांच्या भारामुळे संबंधित व्यक्तीला शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. अंनिसने या अनिष्ठ प्रथेविरोधात गेल्या काही वर्षांपासून काम सुरू केले आहे. बारामतीतील मोरे यांनी २० वर्षांपासून राखलेल्या जटातून त्रास होत असल्याने त्या काढाव्यात, अशी विनंती त्यांनी अंनिसकडे केली होती. त्यानुसार जटा उतरविण्यात आल्या आहेत.

याबाबत माहिती देताना महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकारिणी सदस्य नंदिनी जाधव यांनी सांगितले की, अंनिसने राज्यभर फिरून आजवर १९६ महिलांची जटेतून मुक्तता केली आहे. ६ महिने ते ५० वर्षांपर्यंत वाढलेल्या जटा संबंधिताचे समुपदेशन करून, त्यांच्या मनातील अंधश्रद्धा, भीती दूर करून काढल्या आहेत. बारामतीत बुधवारी जटा काढलेल्या संगीता मोरे या १९७ व्या महिला आहेत.यापूर्वी १९६ महिलांच्या जटा काढल्या आहेत.यावेळी मिलिंद देशमुख यांच्यासह समितीचे पदाधिकारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बारामती शहरात अंनिसने बुधवारी एका महिलेची जटेतून मुक्तता केली.

१४०७२०२१-बारामती-१४