शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर लोकन्यायालयात ५२ खटले निकाली

By admin | Updated: November 17, 2016 02:11 IST

तालुका विधी सेवा समिती व वकील संघटनेच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय महा लोकअदालतमध्ये ५२ खटले निकाली निघाले.

इंदापूर : तालुका विधी सेवा समिती व वकील संघटनेच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय महा लोकअदालतमध्ये ५२ खटले निकाली निघाले. करपात्र १ लाख २३ हजार २८१ रुपयांची वसुली झाली.इंदापूर न्यायालयाचे मुख्य दिवाणी न्यायाधीश अ. अ. शेख यांच्या हस्ते या राष्ट्रीय महालोक अदालतीचे उद्घाटन झाले. या राष्ट्रीय महालोक अदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी, कौटुंबिक व दाखलपूर्व तीन हजार खटल्यांचा विचार होणार आहे. पक्षकारांनी हे खटले मिटवले, तर या सर्वांचा वेळ व पैसा वाचणार आहे. मानसिक त्रासातून सुटका होणार आहे, असे ते या वेळी म्हणाले.सहदिवाणी न्यायाधीश पी. एन. कुलकर्णी म्हणाले, की लोकन्यायालयाच्या माध्यमातून पक्षकारांनी एक पाऊल पुढे यावे. आपसातील वाद मिटवावेत. वाद मिटल्यानंतर त्यावर अपील राहणार नाही. प्रास्ताविक करताना वकील संघटनेचे अध्यक्ष एच. डी. नरुटे म्हणाले, की या लोकअदालतीमध्ये पक्षकार व बँक, महावितरण विभाग यांनी आपसातील वाद मिटवून तडजोड करावी.वकील संघटनेचे सचिव अ‍ॅड. माधव शितोळे यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. आसिफ बागवान यांनी आभार मानले. अ‍ॅड. आर. एस. सोमवंशी,अ‍ॅड. एन. एस. शहा, अ‍ॅड. एल. आर. शेख,अ‍ॅड. विनोद पारेकर, अ‍ॅड. आर. आर. शुक्ल, अ‍ॅड. व्ही. एस. देवकर, अ‍ॅड. एम. एल. आदलिंग, अ‍ॅड. आर. डी. कोकरे, अ‍ॅड. जे. एम. वाघमारे, अ‍ॅड. ए. एस. तोरसकर, अ‍ॅड. शशिकांत साबळे, अ‍ॅड. आर. यु. चौधरी यांनी या लोक अदालतीमध्ये सहकार्य केले.