शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ५ हजार पोलीस तैनात

By admin | Updated: October 11, 2014 06:44 IST

जिल्ह्यातही मतदान प्रक्रियेसाठी तब्बल पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

पुणे : जिल्ह्यातही मतदान प्रक्रियेसाठी तब्बल पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत साडेपाच कोटींची रोकड, ६ हजार लिटर बेकायदा दारू, एक लाख लिटर रसायन जप्त केल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी दिली. ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत ३ हजार ४५० केंद्रांवर मतदान होणार आहे. या प्रत्येक केंद्रावर कर्मचारी असणार आहे. पोलिसांच्या दृष्टीने संवेदनशील असे एकही मतदान केंद्र नाही. परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार ८३ संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त देण्यात आला आहे. ३ हजार ४५० मतदान केंद्रांचे ६, ९, १२ केंद्रांचे मिळून विभाग करण्यात आले आहेत. प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये ग्रामीण मतदानाच्या दिवशी जिल्हा अधीक्षक मनोज लोहिया, अतिरिक्त अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, विजयकुमार मगर यांच्यासह उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचारी असा २ हजार ४५० पोलिसांची फौज बंदोबस्तात असणार आहे. तर, ग्रामीण पोलिसांना एक हजार ३० होमगार्ड, एक हजार ८०० पोलीस कर्मचारी आणि एक अतिरिक्त अधीक्षक असे २ हजार ८०० पोलिसांचे अतिरिक्त मनुष्यबळ मदतीसाठी उपलब्ध झालेले आहे. (प्रतिनिधी)