शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
7
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
8
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
9
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."

सीएनजी गॅससाठी ५ कोटींचा धनादेश

By admin | Updated: June 4, 2015 05:34 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) बुधवारी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीला ५ कोटी रुपयांचा धनादेश दिला.

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) बुधवारी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीला ५ कोटी रुपयांचा धनादेश दिला. तसेच पुढील आठवड्यात ५ कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिल्याने सीएनजी गॅस पुरवठा सुरू राहणार आहे. ‘एमएनजीएल’ने थकबाकी न मिळाल्यास गुरुवारपासून सीएनजी गॅसपुरवठा बंद करण्याचा इशारा पीएमपीला दिला होता. पीएमपीच्या ताफ्यात सीएनजीवर चालणाऱ्या सुमारे १२०० बस आहेत. गुरुवारपासून गॅसपुरवठा बंद झाला असता तर संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली असती. पीएमपीकडे तब्बल ३५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार व एमएनजीएलचे संचालक वेदागिरी यांच्या याबाबत चर्चा झाली. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार कंपनीने गॅसपुरवठा बंद करण्याचा निर्णय मागे घेतल्याची माहिती पीएमपीचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीण अष्टीकर यांनी दिली. (प्रतिनिधी)