शहरं
Join us  
Trending Stories
1
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
2
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
3
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
4
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
5
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
6
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
7
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
8
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
9
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
10
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
11
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
12
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
13
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
14
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
15
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
16
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
17
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
18
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
19
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
20
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू

पालिकेकडून प्रतिविद्यार्थी ३५ हजार खर्च

By admin | Updated: December 22, 2015 01:37 IST

महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या ९७ हजार विद्यार्थ्यांसाठी स्थायी समितीने तब्बल ३४१ कोटी रुपयांच्या खर्चाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली आहे.

पुणे : महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या ९७ हजार विद्यार्थ्यांसाठी स्थायी समितीने तब्बल ३४१ कोटी रुपयांच्या खर्चाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली आहे. महापालिकेकडून एका विद्यार्थ्यांवर तब्बल ३५ हजार रुपयांचा खर्च केला जात असताना शिक्षण मंडळाच्या शाळांची व शिक्षकांची गुणवत्ता कधी सुधारणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.शहरातील उद्याचे उज्ज्वल भवितव्य असलेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळून त्यांनी यशाची शिखरे गाठावीत, याकरिता महापालिकेच्या वतीने त्यांना मोफत शिक्षण दिले जाते. त्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश, स्वेटर मोफत दिले जाते. त्याचबरोबर ई-लर्निंग, संगणक साक्षरता, क्रीडानिकेतन अशा उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद दर वर्षी केली जाते. मात्र, त्यातुलनेत शिक्षण मंडळाच्या शाळेच्या गुणवत्तेत वाढ होताना दिसून येत नाही. आयुक्त कुणाल कुमार यांनी आगामी वर्षापासून गुणवत्तावाढीसाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर, मॉडेल स्कूल म्हणून १७ शाळा विकसित केल्या जाणार आहेत. याच्या अंमलबजावणीनंतर तरी गुणवत्तेमध्ये सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.स्थायी समिती अध्यक्ष आश्विनी कदम म्हणाल्या, ‘‘गुणवत्तावाढीवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शिक्षण मंडळाला भरीव तरतूद स्थायी समितीने उपलब्ध करून दिली आहे. पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देताना निराशा पदरी पडू नये.’’