शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आगीत ३५ घरे जळून खाक

By admin | Updated: April 26, 2017 04:12 IST

पुण्यातील टिंबर मार्केट परिसरातील विजय वल्लभ शाळेमागील घरांना पहाटे पाचच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये दुकाने

पुणे : पुण्यातील टिंबर मार्केट परिसरातील विजय वल्लभ शाळेमागील घरांना पहाटे पाचच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये दुकाने, लाकडाचे गोडाऊन आणि ३५ घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटनेनंतर सिलेंडरचे दोन स्फोट झाल्याने आग अधिकच भडकली. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.टिंबर मार्केट येथील विजय वल्लभ शाळेमागील बाजूस छोटी वस्ती आहे. घरांना पहाटे अचानक आग लागली. आजूबाजूला लाकडाची गोडाऊन आहेत. तसेच वेफर्स तयार करण्याचे कारखाने आहेत. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे १५ बंब घटनास्थळी रवाना झाले. मुख्य अग्निशामक अधिकारी प्रशांत रणपिसे, विभागीय अधिकारी दत्तात्रय नागलकर, सुनील गिलबिले, विजय भिलारे, गजानन पाथ्रुडकर, प्रकाश गोरे यांच्यासह जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वेफर्सच्या कारखान्यातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग भडकली. या परिसरात चिंचोळ्या गल्ल्या आहेत. त्यामुळे मदत कार्यालयात अडथळा येत होता. आग पूर्ण नियंत्रणात आणण्यासाठी दुपारपर्यंत प्रयत्न सुरू होते. आगीच घरं आणि गोदामाचे प्रचंड नुकसान झाले. मात्र सुदैवाने कुणीही जखमी झालेले नाही. (प्रतिनिधी)