शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

२८ वस्तीशाळा शिक्षक नियमित

By admin | Updated: March 16, 2016 08:38 IST

सन २00१पासून वस्तीशाळेवर रुजू झालेले, मात्र शैक्षणिक पात्रतेअभावी रखडलेल्या २८ शिक्षकांना मंगळावारी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती

पुणे : सन २00१पासून वस्तीशाळेवर रुजू झालेले, मात्र शैक्षणिक पात्रतेअभावी रखडलेल्या २८ शिक्षकांना मंगळावारी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती शुक्राचार्य वांजळे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. या वेळी शिक्षकांनी आनंद व्यक्त केला.जिल्ह्यात २00१ मध्ये वस्तीशाळा हा प्रयोग राबविण्यात आला. या वेळी १ हजार रुपये मानधन देऊन किमान पात्रता असलेल्या उमेदवारांना शिक्षक म्हणून घेण्यात आले होते. ५ वर्षे या शिक्षकांनी हजार रुपये मानधनावर काम केले. १ मार्च २0१४च्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार २९४ वस्तीशाळा शिक्षकांना जिल्हा परिषद शाळेमध्ये नियमित प्राथमिक शिक्षक म्हणून सामवून घेण्याबाबत आदेश देण्यात आला. त्यानुसार ७ जुलै २0१४ रोजी २५३ शिक्षकांना नियमित करण्यात आले होते. त्यापैकी ४१ वस्तीशाळा शिक्षक अप्रशिक्षित होते.डीएड न झालेल्या शिक्षकांना नाहीत त्यांना शासनामार्फत लोणी काळभोर येथील संस्थेत सेवाअंतर्गत डीएडसाठी प्रवेश देण्यात आला होता. यातील २८ शिक्षकांना शैक्षणिक अर्हता पात्र झाल्याने मंगळावारी शुक्राचार्य वांजळे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले. आता या शिक्षकांना ५२00-२0२00 ग्रेड वेतन २८00 या वेतश्रेणीनुसार वेतन मिळणार आहे.