शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

काळेवाडीला २५ प्रकल्पांचे सादरीकरण

By admin | Updated: December 25, 2015 01:50 IST

काळेवाडी येथील स्व. सुभाष बाबूराव कुल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते

दौंड : काळेवाडी (ता. दौंड) येथील स्व. सुभाष बाबूराव कुल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये २५ विज्ञान प्रकल्पांसाठी ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वतीचे पूजन रामभाऊ काळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये घरगुती हवा शीतकरण यंत्र, जलव्यवस्थापण, तुषार सिंचन, लोहचुंबकापासून वीजनिर्मिती, आदर्श गाव संकल्पना, शेततळे नियोजन, प्रदूषण नियंत्रण, सौर उर्जेचा वापर इत्यादी प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. या स्पर्धा दोन गटांत झाल्या. त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या वेळी राजेंद्र पासकर, चांगदेव ढवळे, बाबुराव गायकवाड, भागवत काळे, दादा कतुरे, दत्तोबा भोसले, बलभीम काळे, सुदाम गायकवाड, किसनराव काळे, एकनाथ भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विज्ञान शिक्षक संदीप लोखंडे, मनीषा शिंदे, मुख्याध्यापक भाऊसाहेब शिर्के यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी कैलास काशिद, सुनीता काळे, गणेश कदम, किशोर रंधवे, अमोल कदम यांचे सहकार्य मिळाले. सूत्रसंचालन सूर्यकांत साठे यांनी तर आभार एस. आर. लोखंडे यांनी मानले.