शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

रेडिरेकनर दराच्या २५ टक्के दंड रद्द करावा : पवार

By admin | Updated: June 29, 2017 03:31 IST

तुकडेबंदी नियमित करण्यासाठी रेडीरेकनर दराच्या २५ टक्के दंड रद्द करावा तसेच प्रादेशिक मंजूर योजना क्षेत्रातील शेती, विभागातून

लोकमत न्यूज नेटवर्कशिरूर : तुकडेबंदी नियमित करण्यासाठी रेडीरेकनर दराच्या २५ टक्के दंड रद्द करावा तसेच प्रादेशिक मंजूर योजना क्षेत्रातील शेती, विभागातून रहिवासी वापरासाठी आकारण्यात येणारी प्रिमीयमची रक्कम ३० टक्क्यांऐवजी ५ टक्के करावी, अशी मागणी पुणे जिल्हा विकास मंचाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती मंचाचे अध्यक्ष सदाशिवराव पवार यांनी दिली.२५ टक्के दंड रद्द करावा व प्रिमीयमची रक्कम ३० टक्क्यांऐवजी ५ टक्के करावी, अशा मागणीचे निवेदन मंचाच्या वतीने खासदार छत्रपती संभाजीराजे यांना देण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. याबद्दल आमचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांना भेटणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.पवार यांनी सांगितले, की शहरालगत राहणाऱ्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरे मिळावीत, यासाठी पुणे जिल्हा विकास मंचाच्या वतीने ४ वर्षांपासून राज्यपाल, मुख्यमंत्र्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन झालेले व्यवहार नियमित करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय, हे आमच्या मागणीला मिळालेले यश आहे. मंचाने याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव केला आहे. शासनाने आता आमच्या दोन मागण्यांचाही विचार करून सर्वसामान्यांना न्याय द्यावा, एवढीच अपेक्षा असल्याचे पवार यांनी सांगितले.