शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
2
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
3
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
4
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
5
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
6
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
7
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
8
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
9
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
10
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
11
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
12
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
13
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
14
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
15
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
16
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
17
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
18
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
19
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
20
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

२२ शाळांचा निकाल १०० टक्के

By admin | Updated: June 9, 2015 05:11 IST

बारामती शहरातील विद्या प्रतिष्ठानच्या न्यू इंग्लिश मिडीअम स्कूल, कवि मोरोपंत शिक्षण संस्थेचे हायस्कूल या शाळांनी १०० टक्के निकालाची परंपरा जपली.

बारामती:  बारामती शहरातील विद्या प्रतिष्ठानच्या न्यू इंग्लिश मिडीअम स्कूल, कवि मोरोपंत शिक्षण संस्थेचे हायस्कूल,जनहित प्रतिष्ठानचे माध्यमिक विद्यालय,उर्दू माध्यमिक विद्यालय, धों. आ. सातव हायस्कूल,विद्या प्रतिष्ठान बालविकास मंदिर या शाळांनी १०० टक्के निकालाची परंपरा जपली. एमइएस हायस्कूलचा निकाल ९६.६५ टक्के लागला. तर श्री छत्रपती शाहू हायस्कूलचा निकाल ९९.२५ टक्के लागला. विद्या प्रतिष्ठानच्या मराठी माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९९. ६० टक्के लागला. आर. एन. आगरवाल हायस्कूलचा निकाल ९९. ३८ टक्के लागला. मिशन हायस्कूलचा निकाल ८७. ०४ टक्के इतका आहे.बारामती तालुक्यातील ६३ शाळांमधील ६ हजार ३१६ विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली होती. यातील ६ हजार २०५ विद्यार्थी ही परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यात शहरासह तालुक्यातील २२ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. वसंतराव पवार विद्यालय देऊळगाव रसाळ , माध्यमीक विद्यालय करंजे, श्री विठ्ठल विद्यालय कांबळेश्वर, सोमेश्वर विद्यालय मुढाळे , श्री छत्रपती हायस्कुल काटेवाडी, खंडेश्वरी माध्यमिक विद्यालय, खांडज , श्री एस. बी. काकडे विद्यालय,निंबूत ,श्री भैरवनाथ विद्यालय, कोऱ्हाळे खुर्द , अंनतराव पवार माध्यमिक विद्यालय पळाशी , सोमेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल, सोमेश्वरनगर, श्री भैरवनाथ जनसेवा विद्यालय, उंडवडी, न्यु इंग्लिश स्कूल, वाणेवाडी ,श्री सिद्धेश्वर हायस्कूल, कोऱ्हाळे , शारदाबाई पवार विद्यालयव कनिष्ठ महाविद्यालय, शिवनगर , श्री शिरसाई विद्यालय शिर्सुफळ हौसाबाई पांडुरंग घोरपडे विद्यालय, पिंपळी या विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तालुक्यातील शाळांचे निकाल कंसात टक़्केवारी न्यु इंग्लिश स्कुल, गोजुबावी (९७.५६), माध्यमिक विद्यालय, खंडोबाची वाडी (९७.३७), न्यु इंग्लिश स्कुल, नारोळी (९७.४४), श्री भैरवनाथ विद्यालय बाबुर्डी (९४.४४), न्यू इंग्लिश हायस्कूल, ढाकाळे, (९५.२४), श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय मेडद (९७.२२), श्री छत्रपती हायस्कूल निंबोडी (८७.८८), शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालय,जळगाव (७८.५७),उत्कर्ष माध्यमिक आश्रमशाळा वाघळवाडी (९५.८३), बाजीराव गावडे पाटील विद्यालय गुनवडी (७८.९५), इंग्लिश मिडीअम स्कुल, माळेगाव (९८.४४), बी. जे. बालविकास मंदिर, बांदलवाडी (९२.३१), श्रीमंत शंभू महाराज हायस्कूल ,माळेगाव (९८.५१), स्वांतत्र्य विद्यामंदिर वडगाव निंबाळकर (९२.१३), वसतिगृह विद्यालय ,काऱ्हाटी (९६.५८), नवमहाराष्ट्र विद्यालय,पणदरे (९९.३२), श्री शहाजी हायस्कूल सुपे (९५.२८), के . बी. पाटील विद्यालय, सांगवी (९८.८७), श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, मुर्टी (९८.४४), मयुरेश्वर विद्यालय, मोरगाव (९७.४२), न्यु इंग्लिश स्कुल, डोर्लेवाडी (९६.२७),न्यु इंग्लिश स्कूल, कारखेल (८५.३९), सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर, (९६. ७४), अनंत विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, होळ (९०.६३), न्यू इंग्लिश मिडीअम स्कूल, लोणी भापकर (९८.८५),सोमेश्वर विद्यालय अंजनगाव (९६), श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय, पणदरे (९९.१६), न्यू इंग्लिश स्कूल, खलाटेवस्ती (९७.५३), वाघेश्वरी विद्यालय, निरा वागज (९१.६७), न्यु इंग्लिश स्कूल, चोपडज (९४.५७), श्री छत्रपती हायस्कू ल,सोनगाव (९८.३९), जीजाबाई गावडे विद्यालय,पारगाव (९८.०६),शारदाबाई पवार विद्या निके तन (९९.५८),न्यू इंग्लिश स्कूल, मेखळी (९८.५७), श्रीमंत शंभू महाराज हायस्कूल, माळेगाव बु. (९८.५१), सोमेश्वर विद्यालय आंबी (९६.५५),या शाळांनी यश प्राप्त केले. -------------सोमेश्वरनगर : सोमेश्वरनगर केंद्रात वाणेवाडी येथील न्यु इंग्लीश स्कुल च्या गौरव अरविंद फरांदे याने ९५.२० टकके गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. निंबुत, सोरटेवाडी, विद्या प्रतिष्ठान व वाणेवाडी या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. तर सोमेश्वर विद्यालयातील पहील्या पाच क्रमांकावर मुलींनी मोहर उमटविली. सोमेश्वरनगर केंद्रातील विविध विद्यालयाचा निकाल खालील प्रमाणे- सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर या विद्यालयाचा ९७.७७ टक्के निकाल लागला आहे. यामध्ये मुलींनी बाजी मारत पहिले पाचही क्रमांक पटकाविले. प्रथम - वेदांत महादेव राऊत ९३.४० टक्के, द्वितीय-गायत्री प्रताप गायकवाड ९१.४० टक्के , तृतीय-ऋतुजा राजेंद्र निंबाळकर, ९०.८० टक्के, अश्विनी विष्णू घाडगे ९०.८० टक्के व श्रृती दत्तात्रय दगडे ९०.८० टक्के, न्यु इंग्लीश स्कुल वाणेवाडी या विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. यामध्ये प्रथम-गौरव अरविंद फरांदे ९५.२० टक्के , द्वितीय-शुभम रामचंद्र होळकर ९२.८० टक्के, तृतीय-रणजित ताराचंद मकवणे ९०.६० टक्के यांनी यश प्राप्त केले आहे. बा. सा. काकडे विद्यालय निंबुत या विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये प्रथम-प्रथमेश राजेंद्र काकडे ८७ टक्के, द्वितीय-कोमल सतिश काकडे ८६.६० टक्के, तृतीय-मयुर अनिल जगताप ८०.४० टक्के, वाघळवाडी येथील उत्कर्ष आश्रमशाळेचा निकाल ९५.८३ टक्के लागला आहे. यामध्ये प्रथम-शरद शिवाजी पवार ८७.४० टक्के, द्वितीय- निशांत तानाजी खताळ ८६.६० टक्के , तृतीय-संतोष ठोंबरे ८३.८० टक्के.इंदापूरमधील २३ शाळा अव्वलइंदापूर : दहावीच्या परीक्षेत इंदापूर तालुक्यातील ८३ पैकी २३ विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर शहरातील मालोजीराजे विद्यालयाचा निकाल सर्वात कमी (६६.६७ टक्के) लागला. शंभर टक्के निकाल लागलेल्या विद्यालयांची नावे पुढील प्रमाणे : श्री शिवाजी विद्यालय, वरकुटे बुद्रुक, श्री हनुमान विद्यालय,अवसरी, नूतन माध्यमिक विद्यालय, कौठळी, कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालय, कुरवली, जिजामाता विद्यालय, सराटी, उत्तरेश्वर विद्यालय,अकोले, बोरी हायस्कूल, बोरी, संत मुक्ताबाई विद्यालय, शेळगाव, श्री केतकेश्वर विद्यालय, निमगाव केतकी, न्यू भैरवनाथ विद्यालय, काझड, निमराज विद्यालय,निरगुडे, माध्यमिक विद्यालय, खोरोची, आदर्श माध्यमिक विद्यालय, लासूर्णे, आदर्श माध्यमिक विद्यालय,भिगवण, श्री छत्रपती हायस्कूल, उध्दट, न्यू इंग्लिश स्कूल, डाळज, हरणेश्वर विद्यालय, कळस, श्रीनाथ विद्यालय, वडापूरी, भारत चिल्ड्रेन अ‍ॅकॅडमी स्कूल, वालचंदनगर, बाबीर विद्यालय