शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत विविध योजनांचे २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:13 IST

बारामती : तालुका व शहरातील सर्व संजय गांधी योजनेसह विविध लाभार्थ्यांचे दोन कोटी एकतीस लाख सत्याहत्तर हजार शंभर ...

बारामती : तालुका व शहरातील सर्व संजय गांधी योजनेसह विविध लाभार्थ्यांचे दोन कोटी एकतीस लाख सत्याहत्तर हजार शंभर रुपयाचे अनुदान जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांमध्ये जमा करण्यात आले आहे.

याबाबत बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी माहिती दिली. त्यानुसार बारामती तालुक्यातील सर्वच शाखांमध्ये संजय गांधी निराधार योजना शाखा तहसीलदार बारामती कार्यालयाकडून बँकेमध्ये जमा करण्यात आले आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तिवेतन, इंदिरा गांधी विधवा योजना व इंदिरा गांधी अपंग योजनेतील सर्व पात्र व मंजूर असलेल्या ११९३८ लाभार्थींना एप्रिल व मे २०२१ या २ महिन्यांचे व श्रावणबाळ योजनेचे राहिलेल्या मार्च महिन्यासहित सर्व एकत्रित अनुदान उर्वरित अजित पवार यांचे सूचनेनुसार कोविड - १९ लॉकडाऊन मदत म्हणून एकूण दोन कोटी एकतीस लाख सत्याहात्तर हजार शंभर रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे.

तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी यासंबंधी आपापल्या गावातील व वार्डमधील लाभार्थींना याची कल्पना देऊन त्यांना अनुदान मिळणेसाठी सहकार्य व मदत करावी, असे आवाहन संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष धनवान वदक यांनी केले आहे.