शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

फ्लेमिंगो प्रेमींकडून कुंभारगावला २ लाखाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:09 IST

पुणे : फ्लेमिंगो या स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कुंभारगावाला (भिगवण) कोरोना रुग्णांना मदत म्हणून २ लाख रूपयांची मदत मिळाली. ...

पुणे : फ्लेमिंगो या स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कुंभारगावाला (भिगवण) कोरोना रुग्णांना मदत म्हणून २ लाख रूपयांची मदत मिळाली. फ्लेमिंगो प्रेमींनी या मदतीसाठी प्रयत्न केले. यातून गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक वैद्यकीय ‌उपकरणे दिली. आम्ही कटारियन्स या कटारिया हायस्कूलमधील सन १९८५च्या तुकडीने फ्लेमिंगोसाठी हे गाव आठवणीत ठेवले. या तुकडीचे संजीव फडतरे प्रसिद्ध पक्षी छायाचित्रकार आहेत. मित्रांसह ते या गावात फ्लेमिंगोंची छायाचित्र टिपण्यासाठी नेहमी जात असतात. कोरोना साथीत गावाचे काय या काळजीतून आम्ही कटारियन्सनी गावाला मदत करायचे ठरवले, असे संजीव फडतरे यांनी सांगितले. संजीव पाठारे, राजेश मेहता, सलील बर्वे, समीर देशमुख, राहुल पाठक, श्रीपाद लिमये यांनी पुढाकार घेतला. श्री विनायक औषध वितरकांनी साह्य केले. त्यातून ही मदत साकार झाली असे फडतरे म्हणाले.