शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
3
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
4
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
5
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
6
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
7
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
8
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
9
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
10
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
11
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
12
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
13
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
14
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
16
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
17
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
18
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
19
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
20
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल

वर्ल्डवाइड आॅइलफिल्ड्सकडून १४ कोटी रुपये जप्त

By admin | Updated: March 22, 2017 03:37 IST

पुण्यातील वर्ल्डवाइड आॅइलफिल्ड्स मशिन कंपनीचे संचालक आणि अन्य व्यक्तींकडून सक्तवसुली संचालनालयाने मंगळवारी

पुणे : पुण्यातील वर्ल्डवाइड आॅइलफिल्ड्स मशिन कंपनीचे संचालक आणि अन्य व्यक्तींकडून सक्तवसुली संचालनालयाने मंगळवारी १४.६९ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे. नोटाबंदीच्या काळात प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉँडरिंग अ‍ॅक्टनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. यापैकी १० कोटी रुपयांची रक्कम बँक आॅफ महाराष्ट्रच्या पर्वती शाखेतील लॉकरमधून जप्त करण्यात आली होती.वर्ल्डवाइड आॅइलफिल्ड मशिन कंपनीचे संचालक सुधीर पुराणिक, सीएफओ मंगेश अन्नछत्रे यांनी ईशान्य मोटर्सचे सत्येन गठाणी व त्यांच्या साथीदारांच्या मदतीने बाद नोटा वैध चलनात बदलून घेतल्या त्यासाठी संबंधितांना मोठी रक्कम कमिशन म्हणून देण्यात आली होती, हे सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या चौकशीत समोर आले़ त्यानंतर त्यांनी एकूण १४़६९ कोटी रुपये जप्त केले आहेत़ केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्ल्डवाइड आॅइलफिल्ड मशिन कंपनीचे संचालक सुधीर पुराणिक, सीएफओ मंगेश अन्नछत्रे आणि ईशान्य मोटर्सचे सत्येन गठाणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)