शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

देशात रक्तदाबामुळे रोज १,३०० तरुणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 04:30 IST

वयाच्या तिशीतच तरुणाईला रक्तदाब, हायपरटेन्शनने ग्रासले आहे.

पुणे : वयाच्या तिशीतच तरुणाईला रक्तदाब, हायपरटेन्शनने ग्रासले आहे. तरीही तरुणाई याबाबत गंभीर नाही. छातीत दुखण्याकडे दुर्लक्ष केले जाते. देशात रक्तदाबामुळे रोज ३० वर्षांखालील १३०० तरुण मरण पावत आहेत.डॉ. एनास के. एनास यांच्या संशोधनातून हे वास्तव पुढे आले आहे. अनियमित जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या सवयी व व्यसनांचे वाढलेले प्रमाण, यामुळे आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बैठे काम करण्याचे प्रमाण वाढले आहे, हे ही त्यामागील एक कारण आहे.पुण्यातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध चांदोरकर म्हणाले, जगात रक्तदाब आणि मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत. दर सहाव्या माणसाला मधुमेह आढळतो. यामागे गोड खाण्याची परंपरा आहे. पोट वाढले की, रक्तदाब, मधुमेह वाढतो.अमेरिकेतील ‘कॅडी’ ही संस्था अनेक वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात संशोधन करीत आहे. संस्थेचे संचालक डॉ. इनास. के. एनास यांनी हे संशोधन करून ही आकडेवारी समोर आणली आहे. त्यांच्याकडे संशोधनाचा ३५ वर्षांहून अधिक अनुभव आहे.>एकदा तंबाखू खाल्ला वा सिगारेट ओढली, तरी हार्ट अटॅकचा धोका असतो. २६ वर्षांच्या मुलीने पार्टीमध्ये सहज हुक्का ओढला, तर तिला हार्ट अटॅक आला. २३ वर्षांच्या मुलाने बीअर घेतली, त्यालाही हार्टअ‍ॅटॅक आला, अशी उदाहरणे आहेत. - डॉ. अनिरुद्ध चांदोरकर>संशोधनाचे आधारभारतातील जर्नल आॅफ ह्यूमन हायपरटेंशनच्या गेल्या काही वर्षांमधील रिसर्च पेपरचा अभ्यास.(गेल्या ५० वर्षांतील ट्रेंडची तपासणी)डायबेटिस टेक्नॉलॉजी थेरपेटिक्स, जाने. २०१२इंडियन जर्नल आॅफ मेडिकलरिसर्चचे काही वर्षांमधील संशोधनसंशोधक के. एस. रेड्डी यांच्या रिजनल केस स्टडीचा गेल्या काही वर्षांतील अभ्यास