शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

१३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये बदल

By admin | Updated: May 13, 2017 04:53 IST

पोलीस आयुक्तालयातील ६६ पोलीस निरीक्षकांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या. यामधील काही पोलीस निरीक्षकांनी त्यांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पोलीस आयुक्तालयातील ६६ पोलीस निरीक्षकांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या. यामधील काही पोलीस निरीक्षकांनी त्यांच्या सध्याच्या नियुक्ती ठिकाणावरून इतरत्र बदली मिळण्याची विनंती केल्याने १३ पोलीस निरीक्षकांच्या नव्याने नेमणुका करण्यात आल्या आहेत.संजय कुरूंदकर यांची आर्थिक गुन्हे शाखा बदली रद्द करून, मुंढवा पोलीस ठाण्यात, तर संजय नाईक पाटील यांची विमानतळ पोलीस ठाण्याची बदली रद्द करून विश्रांतवाडीत नेमणूक करण्यात आली आहे. रेखा साळुंखे यांची शिवाजीनगर पोलीस ठाण्यावरून अलंकार पोलीस ठाणे, तर येथील मिलिंद गायकवाड यांची शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे बदली झाली आहे. अनिल पात्रुडकर यांची गुन्हे शाखेवरून मुंढवा पोलीस ठाणे, प्रमोद पत्की यांची विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातून वाहतूक शाखेमध्ये बदली करण्यात आली आहे. चंद्रकांत ठाकूर (वाचक-दक्षिण प्रादेशिक विभाग ते आर्थिक गुन्हे शाखा, वैशाली गलांडे (बंडगार्डन ३ ते चतु:शृंगी, गुन्हे, कमलाकर ताकवले (वाहतूक शाखा ते विश्रांतवाडी), नितीन रं. कुलकर्णी (शिवाजीनगर कोर्ट ते गुन्हे शाखा), संजीव पाटील (गुन्हे शाखा ते वाहतूक शाखा), यु. बी. शिंगाडे (चतु:शृंगी गुन्हे ते शिवाजीनगर न्यायालय), डी. एस. मालसिंग (नियंत्रण कक्ष ते बंडगार्डन ३) यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.