शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बारा पोलीस ठाण्यांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 06:30 IST

पुणे शहरात डेंगीने डोके वर काढले आहे. याच पार्श्वभूमीवर, महापालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी डेंगीच्या अळ्या सापडतील, अशा ठिकाणी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे

पुणे : पुणे शहरात डेंगीने डोके वर काढले आहे. याच पार्श्वभूमीवर, महापालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी डेंगीच्या अळ्या सापडतील, अशा ठिकाणी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये उद्भवणाºया डेंगी, चिकुनगुनिया आदी आजारांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे शहरात जून महिन्यापासून खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. या पाहणीतून आतापर्यंत १२ पोलीस ठाण्यांना डेंगीच्या पार्श्वभूमीवर नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.महापालिकेतर्फे १९ जूनपासून शहरात खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी डेंगीच्या अळ्या, डासोत्पत्तीची ठिकाणे आदींची पाहणी करण्यात येत आहे. डासोत्पत्ती स्थाने आढळल्यास नोटिसा पाठवून दंडात्मक कारवाई केली जात आहे. खासगी आणि सार्वजनिक सोसायट्या, इमारती, शासकीय आणि निमशासकीय इमारती, बस डेपो, पोलीस ठाणी आदी ठिकाणांची पाहणी करण्यात येत आहे. बºयाच पोलीस ठाण्यांमध्ये भंगार, अडगळीतील वस्तू, साठवून ठेवलेले पाणी यांमुळे डासांची पैदास होण्याची शक्यता असते. अशी संभाव्य ठिकाणे आढळल्यास महापालिकेकडून नोटिसा पाठविल्या जात आहेत.