शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अकरा वर्षानंतर मिळाली 1क् लाख नुकसानभरपाई

By admin | Updated: June 28, 2014 23:07 IST

मुंबई-पुणो द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात त्यांचे सर्वस्व गेल़े अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना नुकसान भरपाई मिळते,

पुणो : मुंबई-पुणो द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात त्यांचे सर्वस्व गेल़े अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना नुकसान भरपाई मिळते, याची काहीही माहिती त्यांना नव्हती़ त्याविषयी माहिती मिळाल्यावर तब्बल 11 वर्षानंतर त्यांनी न्यायालयात दावा दाखल केला़ अपघाताविषयी कोणतीही कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती़, तरीही लोकन्यायालयाच्या माध्यमातून त्यांना नुकसान भरपाई मिळू शकली़ 
याबाबत हकीकत अशी, विशाल पांडुरंग निम्हण यांचे 28 जानेवारी 2क्क्3 रोजी मुंबई-पुणो द्रुतगती महामार्गावरील कामशेत येथे अपघातात निधन झाल़े नुकसान भरपाईसाठी न्यायालयात दावा दाखल करता येतो, याची माहिती त्यांना एका महिलेने दिली़ त्यानंतर अॅड़ अनिरुद्ध पायगुडे आणि अॅड़ वैशाली गव्हाणो यांच्यामार्फत कविता निम्हण यांनी 13 मार्च रोजी वडगाव मावळ न्यायालयात दावा दाखल केला़ युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनीकडून 17 लाख रुपये मिळावेत, अशी मागणी त्यात करण्यात आली होती़ (प्रतिनिधी)
 
4निम्हण यांचा दावा शनिवारी झालेल्या लोकन्यायालयात ठेवण्यात आली होता़ निम्हण यांच्याकडे त्यांच्या पतीच्या अपघातासंदर्भात कागदपत्रे नव्हती़ ती वडगाव न्यायालयातून मिळविण्यात आली़ लोकन्यायालयातील  न्यायाधीश डी़ एम़ देशमुख यांच्या पॅनेलने सामोपचाराने आणि तडजोडीने हा दावा निकाली काढला़