शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

कर्जरोख्यांवर 100 टक्के परतावा

By admin | Updated: November 26, 2014 00:02 IST

कृष्णा खोरे विकास महामंडळाने 1996मध्ये खुल्या बाजारातून भागभांडवल उभारण्यासाठी विक्री केलेल्या कर्जरोख्यांचा 1क्क् टक्के परतावा करण्यात आला

पुणो : कृष्णा खोरे विकास महामंडळाने 1996मध्ये खुल्या बाजारातून भागभांडवल उभारण्यासाठी विक्री केलेल्या कर्जरोख्यांचा 1क्क् टक्के परतावा करण्यात आला असून, या कर्जरोख्यांपोटी महामंडळाला व्याजाची रक्कम देता यावी, यासाठी राज्य शासनाने महामंडळाला गेल्या 18 वर्षामध्ये एकूण 5,278 कोटी 69 लाख रुपयांचे अनुदान दिले आहे.
कृष्णा खो:यातील विविध प्रकल्पांच्या कामांसाठी कर्जरोख्यांची मोठय़ा प्रमाणात विक्री करण्यात आली. वेगवेगळय़ा रकमांच्या कर्जरोख्यांसाठी आकर्षक व्याजदराचे आश्वासन महामंडळाने दिले होते. हजारो ठेवीदारांनी हे कर्जरोखे खरेदी केले होते. गेल्या 18 वर्षामध्ये  याद्वारे उभारलेल्या संपूर्ण रकमेची व्याजासह परतफेड करण्यात आली आहे, अशी माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक शिवाजी उपासे यांनी दिली.
या कर्जरोख्यांवरील व्याजासाठी शासनाकडून दर वर्षी महामंडळाला अनुदान दिले जात होते. 1996-97 या पहिल्याच वर्षी 975 कोटी रुपये महामंडळाला मिळाले. 98-99मध्ये 99क्, तर 99-2क्क्क्मध्ये 1,272 कोटी रुपयांची उभारणी करता आली. 2क्क्1-2 या वर्षात 1,429 कोटी रुपये तर नंतरच्या 3 आर्थिक वर्षामध्ये अनुक्रमे 5क्5, 287 आणि 412 कोटी रुपये महामंडळाला प्राप्त झाले. एकूण 7 वर्षात 5,278 कोटी 69 लाख रुपयांचा निधी मिळाला.
 
4शासनाने या कर्जरोख्यांच्या व्याजासाठी दर वर्षी काही प्रमाणात तरतूद केली होती. 18 वर्षामध्ये 5,278 कोटी 69 लाख रुपयांचे अनुदान महामंडळाला प्रदान करण्यात आले. त्यामुळे महामंडळाला मुदत संपलेल्या कर्जरोख्यांवरील मुद्दल व व्याज परत करता आले.
4बहुतांश रोखेधारकांचे पैसे महामंडळाने अदा केले आहेत.मात्र, काही संस्थांनी कर्जरोखे विकत घेतले होते आणि ज्या संस्था विसर्जित झाल्या अशा संस्थांचे आणि बेवारस व्यक्तींच्या कर्जरोख्यांचे देणो शिल्लक आहे. ज्या संस्था विसर्जित झाल्या आहेत अशा संस्थांच्या संबंधितांना या संदर्भात महामंडळाने माहिती कळविली आहे, असेही उपासे यांनी नमूद केले.