महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालणा-या सरकारवर जोरदार टिका केली आहे. महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळ अधिवेशन हे काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आले आहे. त्याचबरोबर विधिमंडळाचे हे अधिवेशन फक्त दोनच दिवस असल्याने सरकार या अधिवेशनातून लवकरात लवकर पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दोन दिवस अधिवेशन, सरकार चर्चेपासून पळ काढतंय | Devendra Fadnavis On Maha Vikas Aghadi