शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांचा लोकमत परीवाराकडून सत्कार

By admin | Updated: December 24, 2015 00:00 IST

पेटंटच्या क्षेत्रामध्ये भारतीय उत्पादनांना प्रचंड सहाय्य करणा-या शास्त्रज्ञ व पद्मविभूषण विजेते रघुनाथ माशेलकर यांचा सत्कार शरद पवारांच्या हस्ते करण्यात आला.रघुनाथ माशेलकर शां. म. मुजुमदार धनराज पिल्ले विजय भटकर आदी पुणे परीसरातील सगळ्या पद्म पुरस्कार विजेत्यांचा शरद पवारांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पुण्याच्या इतिहासात हा योग प्रथमच जुळून आला.अरूण जेटलींच्या सहका-यांनी ...

पेटंटच्या क्षेत्रामध्ये भारतीय उत्पादनांना प्रचंड सहाय्य करणा-या शास्त्रज्ञ व पद्मविभूषण विजेते रघुनाथ माशेलकर यांचा सत्कार शरद पवारांच्या हस्ते करण्यात आला.

रघुनाथ माशेलकर शां. म. मुजुमदार धनराज पिल्ले विजय भटकर आदी पुणे परीसरातील सगळ्या पद्म पुरस्कार विजेत्यांचा शरद पवारांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पुण्याच्या इतिहासात हा योग प्रथमच जुळून आला.

अरूण जेटलींच्या सहका-यांनी गैरव्यवहार केले असतिल परंतु जेटली असलं गलिच्छ काम करतिल असं आपल्याला वाटत नसल्याचं शरद पवार म्हणाले. व्यक्तिगत टीका टाळण्यावर भर द्यायला हवा असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

ज्या ज्यावेळी शरद पवार लोकमतच्या कार्यालयात आले त्या त्या वेळी त्या शहरामध्ये लोकमत पहिल्या क्रमांकावर पोचला. त्यामुळे लोकमत पुण्यामध्येही प्रथम स्थानावर आल्याची घोषणा लवकरच करू असे लोकमत मीडियाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी मिश्किलपणे सांगितले.

छोट्या राज्यांना पर्याय नसून शक्य असल्यास ती निर्माण व्हावीत असं पवार म्हणाले. अर्थात स्वतंत्र विदर्भ हवा की नको याचा निर्णय तिथल्या जनतेने घ्यायला हवा असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकशाहीमध्ये संख्याबळाचा आदर करायला हवा असं सांगताना पुरेसे संख्याबळ नसल्यामुळेच पंतप्रधानपदाने हुलकावणी दिल्याची भावना शरद पवारांनी यावेळी व्यक्त केली.

आयुष्यात मला जवाहरलाल दर्डांचा मोलाचा सहभाग लाभला असल्याची आठवण शरद पवारांनी यावेळी व्यक्त केली.

अम़तमहोत्सवी वर्षानिमित्त शरद पवारांचा पुण्यात लोकमतभवनमध्ये गुरुवारी २४ डिसेंबर रोजी काष्ठशिल्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पवारांनी लोकमतच्या संपादकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.