शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा

By admin | Updated: September 30, 2014 00:00 IST

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ब्लिन क्लिंटन यांच्यासोबत हस्तांदोलन करताना नरेंद्र मोदी आणि हिलरी क्लिंटन यांना गळाभेट देताना सुष्मा स्वराजन्यूयॉर्क येथे इस्राइलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांच्यासह हस्तांदोलन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदीमोदींना हार घालताना गारलँड येथील मेंबर ऑफ हाऊसच्या प्रतिनीधी तुलसी गब्बार्ड.बोईंग कंपनीचे सीईओ जेम्स मॅकनेर्नी यांच्यासह हस्तांदोलन करताना नरेंद्र मोदीपेप्सी को च्या ...

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ब्लिन क्लिंटन यांच्यासोबत हस्तांदोलन करताना नरेंद्र मोदी आणि हिलरी क्लिंटन यांना गळाभेट देताना सुष्मा स्वराज

न्यूयॉर्क येथे इस्राइलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांच्यासह हस्तांदोलन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

मोदींना हार घालताना गारलँड येथील मेंबर ऑफ हाऊसच्या प्रतिनीधी तुलसी गब्बार्ड.

बोईंग कंपनीचे सीईओ जेम्स मॅकनेर्नी यांच्यासह हस्तांदोलन करताना नरेंद्र मोदी

पेप्सी को च्या सीईओ इंद्र नुई यांच्यासह हस्तांदोलन करताना नरेंद्र मोदी

अमेरिकेतील सीईओंसोबत झालेल्या ब्रेकफास्ट मिटिंग दरम्यान मास्टरकार्ड चे सीईओ अभय सिंग बंगा यांच्यासोबत हस्तांदोलन करताना नरेंद्र मोदी

आयबीएमच्या सीईओ व्हर्जिनीया रोमेट्टी मोदींना हस्तांदोलन करताना

मेडीसन स्क्वेअर येथे मोदींचे भाषण ऐकण्यास उत्सुक असलेले अनिवासी भारतीय

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा मोदींना हस्तांदोलन करताना