शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींचा विदेश दौरा

By admin | Updated: November 17, 2014 00:00 IST

जागतिक दहशतवादाविरोधात सर्वच देशांनी सामूहिक लढा उभारल्यास यात यशप्राप्ती होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.सुधारणा प्रक्रियेचे सुलभीकरण होण्याची गरज असून प्रशासन सुधारले पाहिजे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी 20 समूहाच्या नेत्यांना केले.देशात आर्थिक सुधारणा राबविण्यासाठी प्रयत्न सुरू असताना सुधारणा प्रक्रियेला जागतिक पातळीवरही विरोध होणे निश्चित असून ...

जागतिक दहशतवादाविरोधात सर्वच देशांनी सामूहिक लढा उभारल्यास यात यशप्राप्ती होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

सुधारणा प्रक्रियेचे सुलभीकरण होण्याची गरज असून प्रशासन सुधारले पाहिजे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी 20 समूहाच्या नेत्यांना केले.

देशात आर्थिक सुधारणा राबविण्यासाठी प्रयत्न सुरू असताना सुधारणा प्रक्रियेला जागतिक पातळीवरही विरोध होणे निश्चित असून यास राजकीय दबावापासून दूर ठेवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

जी-20 शिखर परिषदेसाठी जगभरातील प्रमुख देशांतील दिग्गज नेत्यांचे आगमन होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यजमान ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबॅट यांनी मोदींची गळाभेट घेत मोठय़ा उत्साहात स्वागत केले.

आपण नुसती आश्वासनं देत नाही तर ती तडीस नेतो असं सांगमा-या नरेंद्र मोदींनी अमेरिकेत जाहीर केलेले निर्णय पूर्ण होत असल्याचे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दहा दिवसांच्या विदेश दौ-यावर असून त्यांनी म्यानमार फिजी व ऑस्ट्रेलिया या तीन देशांना भेट दिली आहे.