शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

केरळमध्ये उच्चांकी ७७.६८ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 03:44 IST

केरळ मध्ये गेल्या ३० वर्षांमधील उच्चांकी ७७.६८ टक्के इतके मतदान झाले.

तिरुवनंतपूरम : केरळमध्ये गेल्या ३० वर्षांमधील उच्चांकी ७७.६८ टक्के इतके मतदान झाले. राज्यातील २० लोकसभा मतदारसंघांमध्ये सत्ताधारी माकर््सवादी कम्यूनिस्ट पक्ष प्रणित ‘लेफ्ट डेमॉक्रॅटीक फ्रंट’ (एलडीएफ) आणि कॉँग्रेस प्रणित ‘यूनायटेड डेमॉक्रॅटीक फ्रंट’ (यूडीएफ)यांच्यात मोठी चुरस होती. २ कोटी ६१ लाख मतदारांनी मतदान केले. २४ हजार ९७० मतदान केंद्रांमध्ये मंगळवारी झालेल्या भरघोस मतदानानंतर मतदानाची टक्केवारी ७७.६८ टक्के झाल्याचे निवडणूक आयोगाने बुधवारी सकाळी जाहीर केले.कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उमेदवारीनंतर वायनाड मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले. येथे उच्चांकी, ८०.३१ टक्के मतदान झाले. अनेक दशकांपासून व्दिध्रुवीय निवडणुकांसाठी प्रसिध्द असलेल्या केरळमध्ये यंदाही ‘एलडीएफ’आणि ‘यूडीएफ’मध्ये ‘करो या मरो’ लढाई झाली. भाजप प्रणित ‘नॅशनल डेमॉक्रॅटीक अलायन्स’ ने तिरुवनंतपूरम, त्रिस्सूर आणि पट्टणमथिट्टा या मतदारसंघांमध्येया दोन पारंपरिक पक्षांना चांगलीझुंज दिली. (वृत्तसंस्था) 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकKeralaकेरळVotingमतदान