शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

निकालाची क्षणचित्रे.....

By admin | Updated: October 20, 2014 00:00 IST

भाजपाच्या विजयाचा आनंद साजरा करणारा हा युवक....विजयानंतर मुंबईतील भाजपा कार्यालयाबाहेर शायना एन.सी देवेंद्र फडणवीस आणि ओमप्रकाश माथूर यांची विजयी मुद्रा.भाजपाच्या यशानंतर फुगडी घालत जल्लोष करणारे कार्यकर्ते.विजयाची चव वेगळीच असते असे म्हणतात. भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात विजय साजरा केला.लोकसभेप्रमाणे विधानसभेतही मोदी लाटेने भाजपाला यश मिळवून दिले. त्यानंतर नरिमन पॉईंट ...

भाजपाच्या विजयाचा आनंद साजरा करणारा हा युवक....

विजयानंतर मुंबईतील भाजपा कार्यालयाबाहेर शायना एन.सी देवेंद्र फडणवीस आणि ओमप्रकाश माथूर यांची विजयी मुद्रा.

भाजपाच्या यशानंतर फुगडी घालत जल्लोष करणारे कार्यकर्ते.

विजयाची चव वेगळीच असते असे म्हणतात. भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात विजय साजरा केला.

लोकसभेप्रमाणे विधानसभेतही मोदी लाटेने भाजपाला यश मिळवून दिले. त्यानंतर नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयात विजयश्री साजरी करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी एकमेकांचे हात हातात घेऊन ऐक्याची साद देऊन विजयाचे पथनाट्य सादर केले.

कुठे हसू तर कुठे आसू.. भाजपाच्या विजयाचा सर्वजण जल्लोष करत असताना काँग्रेसच्या अनेक नेत्यांना मात्र पराभव पत्करावा लागला. कॉँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांचा कुडाळ विधानसभा मतदारसंघात पराभव झाला तर त्यांचे पुत्र नितेश राणे कणकवली मतदारसंघातून विजयी झाले. नारायण राणे नितेश यांचे अभिनंदन करण्यासाठी गेले असता पित्याच्या पराभवाने व्यथित झालेल्या नितेश यांना अश्रू आवरणे मुश्कील झाले.

दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांनी परळी येथून दणदणीत विजय मिळवला.

भाजपाध्यक्ष अमित शाह यांची ही विजयी मुद्रा...

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भाजपाला अगदी स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी जनतेने त्यांच्याबाजूनेच कौल दिला आहे. या निवडणुकीत अनेक नवी समीकरणे पहायला मिळाली. कुठे अपेक्षितच निकाल दिसला तर कुठे दिग्गजांना अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. निवडणूक निकालाची ही खास क्षणचित्रे...