शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

बराक ओबामा भारतात

By admin | Updated: January 25, 2015 00:00 IST

ओबामा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून ओबामांच्या दौ-यानिमित्त दिल्लीत सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.स्वागतानंतर ओबामा मिशेल ओबामा आणि मोदी अभिवादन करताना.नवे पर्व.... ओबामा आणि मोदी यांच्या गळाभेटीचा क्षण.बराक ओबामा यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिष्टाचार बाजूला ठेवून दिल्ली विमानतळावर उपस्थित होते.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ...

ओबामा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून ओबामांच्या दौ-यानिमित्त दिल्लीत सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

स्वागतानंतर ओबामा मिशेल ओबामा आणि मोदी अभिवादन करताना.

नवे पर्व.... ओबामा आणि मोदी यांच्या गळाभेटीचा क्षण.

बराक ओबामा यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिष्टाचार बाजूला ठेवून दिल्ली विमानतळावर उपस्थित होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा तीन दिवसांच्या भारत दौ-यावर असून रविवारी सकाळी दिल्लीतील पालम विमानतळावर त्यांचे आगमन झाले. ओबामा यांच्यासोबत त्यांची पत्नी मिशेल यादेखील भारतात आल्या आहेत.

राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात तिन्ही सैन्य दलांकडून बराक ओबामा यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले. गार्ड ऑफ ऑनर देणा-या पथकाचे नेतृत्व विंग कमांडर पूजा ठाकूर यांनी केले. एखाद्या देशाच्या अध्यक्षांना एका महिला कमांडरच्या नेतृत्वाखाली गार्ड ऑफ ऑनर देण्याची ही पहिलीच वेळ होती.

गार्ड ऑफ ऑनर स्वीकारल्यानंतर ओबामा यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकावर पुष्पांजली वाहिली. तसेच राजघाटावर पिंपळाचे रोपटे लावून ओबामा यांनी अनेखी स्मृती जतन केली.

हैद्राबाद हाउस गार्डनमध्ये नरेंद्र मोदी आणि बराक ओबामा यांनी "चाय पे चर्चा" केली.

हैद्राबाद हाऊसमधील प्रदीर्घ चर्चेनंतर भारत - अमेरिका अणुकरारातील विघ्ने दूर झाल्याची महत्त्वपूर्ण घोषणा नरेंद्र मोदी आणि बराक ओबामा यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.

बराक ओबामा यांनी राष्ट्रपती भवनातील स्वागत समारंभात आणि मोदींसोबतच्या संयुक्त परिषदेत नमस्ते असे सांगत उपस्थितांशी संवाद साधला.

रविवारी रात्री राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ओबामा यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. या स्नेहभोजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह सर्व प्रमुख नेते आणि उद्योजक उपस्थित होते.