शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये नीतिशकुमार जिंकण्याची १० कारणं

By admin | Updated: November 8, 2015 00:00 IST

बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांनी लालू यादव आणि काँग्रेसशी युती करुन महागठबंधन स्थापन केले आणि निवडणूकीत भाजपा प्रणित आघाडीचा सुपडा साफ केला. त्यांच्या जिंकण्याची कारणे वाचण्यासाठी पुढे क्लिक कराबिहार मधील भाजपाचे कुमकुवत स्थानिक नेतृत्व नितीशकुमारच्या तुलनेत स्थानिक नेत्याची कमतरता.नितीशकुमार यांनी बिहारमध्ये केलेला विकास आणि त्यांच स्वच्छ राजकारणमोहन भागवत यांनी आरक्षणावर ...

बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांनी लालू यादव आणि काँग्रेसशी युती करुन महागठबंधन स्थापन केले आणि निवडणूकीत भाजपा प्रणित आघाडीचा सुपडा साफ केला. त्यांच्या जिंकण्याची कारणे वाचण्यासाठी पुढे क्लिक करा

बिहार मधील भाजपाचे कुमकुवत स्थानिक नेतृत्व नितीशकुमारच्या तुलनेत स्थानिक नेत्याची कमतरता.

नितीशकुमार यांनी बिहारमध्ये केलेला विकास आणि त्यांच स्वच्छ राजकारण

मोहन भागवत यांनी आरक्षणावर केलेले वक्तव्य भाजपास चांगलेच महागात पडले.

वाढती महागाई ऐन निवडणूकीच्या वेळी डाळ २०० रुपयावर गेली होती

दादरीसारख्या संवेदनशील घटनेवर भाजपा नेत्यांची भडकाऊ विधाने

लालू यादव नितीशकुमार आणि काँग्रेस एक झाल्यामुळे महागठबंधनची ताकद वाढली यादव+मुस्लिम मते एक झाली

नरेंद्र मोदी यांची जादू ओसरली त्यांच्या भाषणांचा बिहारमधील जनतेवर कोणताही परिणाम झाला नाही.

भाजपाचे केंद्रीय मंत्री वीके सिंह यांचे फरीदाबाद येथे दलित मुलांची तुलना कुत्र्याशी केली यावर देशभरातुन असंतोष व्यक्त केला गेला आणि हा मुद्दा बिहार निवडणूकित महागठबंधनने उचलून धरला.

शत्रुघ्न सिन्हा आरके सिंह सारखे बिहारमधिल नाराज स्थानिक नेत्यांचा खुला विरोध

NDA मधील भाजपाचे सहकारी एलजेपी आणि आरएलएसपी यांना बिहारी जनतेने मतदान करणे टाळले