शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

युवकांनी करावी मतदानाविषयी जागृती

By admin | Updated: January 26, 2017 00:23 IST

भारत हे लोकशाही राष्ट्र असून, लोकशाहीमध्ये जनतेला आपला प्रतिनिधी निवडण्याचा हक्क असतो. महाविद्यालयीन युवक हा मतदानाचा महत्वाचा घटक

पिंपरी : भारत हे लोकशाही राष्ट्र असून, लोकशाहीमध्ये जनतेला आपला प्रतिनिधी निवडण्याचा हक्क असतो. महाविद्यालयीन युवक हा मतदानाचा महत्वाचा घटक असून, देशाचे भवितव्य घडविणे त्यांच्या हातात असते. तेव्हा युवकांनी जनतेमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात मतदान करणेबाबत जनजागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढवावी, असे आवाहन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय-पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्रा. रामकृष्ण मोरे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी यांच्या सहकार्याने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त युवा महोत्सवातील विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करताना ते बोलत होते.आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमास उपजिल्हा निवडणूक अधिकारी समीक्षा चंद्रकार, उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले, सह आयुक्त दिलीप गावडे, सहायक आयुक्त डॉ. यशवंतराव माने, अण्णा बादडे, माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी अलका कांबळे, तहसीलदार महेश पाटील, पल्लवी घाटगे, नायब तहसीलदार स्नेहा चाबुकस्वार, तसेच सुषमा पैकीकरी, अंजली सावंत, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, परीक्षक सविता कुलकर्णी, श्याम लांडगे, रमेश वाकनीस, सुनील देशपांडे, सतीश परदेशी, रंजिता चॅटर्जी, डॉ.सुधीर बोराटे, प्रा. रामदास लाड, दीप्ती यादव, नम्रता आल्हाट आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)