शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महिला कामगारांनी केला रास्ता रोको

By admin | Updated: June 30, 2017 03:45 IST

दिघी मॅगझीन चौक येथील डायनामिक लॉजेस्टीक मजदूर संघटनेच्या महिला कर्मचाऱ्यांनी थकीत पगार मिळावा, या मागणीसाठी मंगळवारी

लोकमत न्यूज नेटवर्कभोसरी : दिघी मॅगझीन चौक येथील डायनामिक लॉजेस्टीक मजदूर संघटनेच्या महिला कर्मचाऱ्यांनी थकीत पगार मिळावा, या मागणीसाठी मंगळवारी आळंदी- भोसरी मार्गावर सुमारे अर्धा तास रास्ता रोको केला.प्रोथॉन या खेळणी बनवणाऱ्या कंपनीतील ८०० ते ९०० महिला कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांपासूनचा पगार झालेला नाही. याबाबत कंपनी प्रशासानाकडून दरवेळी चालढकल केली जाते़ कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या या महिला कामगारांना काम करताना कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत, असा आरोप महिला कामगार करत आहेत. गेली ३ महिन्यांपासून पगार झाला नसल्याने महिला कर्मचारी रस्त्यावर उतरल्या. यासाठी भोसरी-आळंदी रस्ता अर्ध्या तासापासून रोखून धरला होता. या रास्ता रोकोमध्ये सुमारे ५० महिला सहभागी झाल्या होत्या. कंपनीकडून कंत्राटदाराची बिले दिली असून यामध्ये कंत्राटदारांनेच कर्मचाऱ्यांचे पगार थकवले असल्याचे उघड झाले. या वेळी कंपनी प्रशासनाने व पोलिसांनी संबंधित कंत्राटदारांला कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत द्यावेत असे आदेश दिले. आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले.