शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
3
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
4
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
5
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
8
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
9
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
10
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
13
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
16
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
17
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
18
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
19
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
20
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?

चारित्र्याच्या संशयावरून महिलेवर वार

By admin | Updated: October 15, 2015 00:34 IST

चारित्र्याच्या संशयावरून महिलेवर वार केल्याची घटना चिंचवडगाव येथे घडली.

पिंपरी : चारित्र्याच्या संशयावरून महिलेवर वार केल्याची घटना चिंचवडगाव येथे घडली. फिर्यादी अंबिका शांतप्पा पारसे (रा. मोरयानगर, चिंचवडगाव) यांना आरोपी गोपाळ शांताराम पारसे (वय ३२, रा. चिंचवडगाव) याने फिर्यादी महिलेला दारू पिऊन चारित्र्याच्या संशयावरून स्टीलच्या कटरने वार करून जखमी केले. या प्रकरणी आरोपीविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मागील भांडणावरून एकास मारहाणमागील झालेल्या भांडणाच्या कारणावरून एकाला मारहाण केल्याची घटना वाल्हेकरवाडी येथे घडली. फिर्यादी अरविंद कन्हैया मौर्य (रा. चिंचवड) यांच्याकडे काम करणारा मुलगा आकाश हरिजन याला आरोपी महेंद्र सत्यनारायण मौर्य (वय २८, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) याने गावाकडील झालेल्या भांडणाच्या कारणावरून मारहाण करू लागला. या वेळी दोघांमध्ये झटापटी झाली. या कारणावरून पुन्हा आरोपी व त्याचा भाऊ दिनेश सत्यनारायण मौर्य या दोघांनी फिर्यादीस बेदम मारहाण केली. (प्रतिनिधी)