शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

विनानिविदाच कचऱ्याचा ठेका

By admin | Updated: May 11, 2017 04:42 IST

पिंपरी-चिंचवड शहराच्या सहा प्रभाग क्षेत्रांतील कचरा गोळा करणे, त्याची कचरा डेपोपर्यंत वाहतूक करणे या कामाचा ठेका विनानिविदा

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या सहा प्रभाग क्षेत्रांतील कचरा गोळा करणे, त्याची कचरा डेपोपर्यंत वाहतूक करणे या कामाचा ठेका विनानिविदा एकाच ठेकेदाराला बहाल केला आहे. अधिकारी आणि ठेकेदाराच्या संगनमतामुळे गेली सहा वर्षे निविदा प्रक्रियाच राबविली नाही. ठेकेदाराला दर वर्षी पाच टक्के दरवाढ देत सलग चार वर्षे मुदतवाढ दिली. आरोग्य विभागाने यंदाही ठेकेदाराला पुन्हा चार महिने मुदतवाढ मिळावी, असा घाट घातला आहे. निविदा प्रक्रियेला विलंब होईल, असे सांगून चार कोटी ५५ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे. महापालिका हद्दीत दररोज ७४५ टन कचऱ्याची निर्मिती होते. मोशी कचरा डेपोच्या ८१ एकरावर या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. कचरा वाहतुकीसाठी ४२३ वाहनांचा वापर केला जातो. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत घरोघरचा कचरा गोळा करणे, मोशी कचरा डेपोपर्यंत त्याची वाहतूक करणे या कामासाठी २०११-१२ मध्ये देशपातळीवर निविदा काढली. महापालिकेने ब आणि क प्रभागासाठी बीव्हीजीला ठेका दिला. प्रथम वर्षासाठी प्रतिटन ७१४ रुपये व त्यापुढील प्रत्येक वर्षासाठी पाच टक्के दरवाढीस मान्यता दिली होती. अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगनमताने वर्षासाठी पाच टक्के दरवाढ हा नियम कायम ठेवून संबंधित कंपनीलाच दर वर्षी कामाचा ठेका दिला. मुदत संपल्यानंतर नव्याने निविदा प्रक्रिया राबविणे गरजेचे असताना पाच टक्के दरवाढ दिली आहे. २०१६ मध्येही पाचव्या वर्षासाठी प्रतिटन ८६८ रुपये दरवाढीस मान्यता देऊन ब, क आणि ई प्रभागातील प्राथमिक आणि द्वितीय टप्प्यातील कचरा गोळा करण्याचे काम दिले. तसेच अ, ड आणि फ प्रभागातील दुसऱ्या टप्प्यातील कचरा गोळा करण्याच्या कामाचाही ठेका दिला आहे. त्यामध्ये कॉम्पॅक्टरसाठी ६३७ रुपये आणि ट्रकसाठी ७६४ रुपये दर ठरविला आहे. या कामाची मुदत संपुष्टात आल्यावरही आरोग्य विभागाने पुन्हा ३० एप्रिल १७ पर्यंत मुदतवाढ दिली.