शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्तेच्या वादातून पत्नी, सासूवर चाकूहल्ला  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 02:43 IST

पत्नीच्या नावे असलेली लातूर येथील पाच एकर शेती आणि काळेवाडी तापकीरनगर येथील दोन सदनिका आपल्या नावे कराव्यात, असा तगादा लावून एकाने पत्नी व सासू यांच्यावर चाकू हल्ला केला. ही घटना बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास काळेवाडी येथे घडली. रात्री उशिरा याप्रकरणी वाकड पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला आहे.

वाकड : पत्नीच्या नावे असलेली लातूर येथील पाच एकर शेती आणि काळेवाडी तापकीरनगर येथील दोन सदनिका आपल्या नावे कराव्यात, असा तगादा लावून एकाने पत्नी व सासू यांच्यावर चाकू हल्ला केला. ही घटना बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास काळेवाडी येथे घडली. रात्री उशिरा याप्रकरणी वाकड पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवि कमलाकर तुपेकर (वय ५१, रा. तापकीरनगर, काळेवाडी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने केलेल्या चाकू हल्ल्यात पत्नी अनुसया रवि तुपेकर (वय ४५) तसेच सासू सोजरबाई शंकर कोल्हे (वय ६०, दोघीही रा. श्रीराम कॉलनी काळेवाडी) या जखमी झाल्या आहेत. त्यांना वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी, लातूर येथील पाच एकर शेती व काळेवाडीतील दोन सदनिका अनुसया यांच्या नावे आहेत. मात्र आपल्या नावावर ही मिळकत करावी, अशी मागणी करीत अरोपी नेहमी त्यांच्याशी वाद घालत असे.बुधवारी अनुसया आई सोजरबाई कोल्हे या माय-लेकी सायंकाळी आळंदी येथून देवदर्शनाहून परतल्या. काळेवाडीत कॉलनीजवळ उतरून भाजी खरेदी करीत असताना, पाठीमागून आलेल्या आरोपीने ‘‘मी तुम्हा दोघीनांही सोडणार नाही’’ असे म्हणत चाकू हल्ला चढविला. पोटावर, हातावर, तोंडावर सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान मालमत्तेच्या वादातून मारामारीच्या वाढ झाल्याचे दिसत आहे.