शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चिठ्ठीतील आशिष शर्मा कोण?

By admin | Updated: October 30, 2014 01:49 IST

माङया आत्महत्येस अशिष शर्मा ही एकमेव व्यक्ती जबाबदार आहे, असा उल्लेख पंचशील ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अजय ईश्वरदास चोरडिया यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला

पिंपरी : माङया आत्महत्येस अशिष शर्मा ही एकमेव व्यक्ती  जबाबदार आहे, असा उल्लेख पंचशील ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अजय ईश्वरदास चोरडिया यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला असल्याची माहिती उघड झाली आहे.  चोरडियांजवळ सापडलेली ही चिठ्ठी माध्यमांच्या हाती लागली असली, तरी या चिठ्ठीसंदर्भात अधिकृत माहिती देण्यास पोलिसांनी असमर्थता दर्शविली आहे. तपास सुरू आहे, असे म्हणून कानावर हात ठेवले आहेत. अधिकृत दुजोरा दिला नसला तरी खंडनही केलेले नाही. 
हॉटेलमध्ये असणा:या नोट पॅडच्या पानावर इंग्रजीत लिहिलेली ती चिठ्ठी आहे. पानावर हॉटेलचा लोगो आहे. या चिठ्ठीत अशिष शर्मा यांच्याविषयी लिहिलेला मजकूर असा आहे- माङया आत्महत्येस अशिष शर्मा ही एकमेव व्यक्ती जबाबदार आहे. त्यांनी माङो आयुष्य उध्वस्त केले. अन्य कोणालाही जबाबदार धरू नये. अशिषने माङयाकडून पाच कोटी रुपये व बाणोर येथील एक फ्लॅट घेतला. माङया आत्महत्येस फक्त तेच जबाबदार आहेत.
चिठ्ठीत उल्लेख केलेले आशिष शर्मा कोण, याचा तपास घेणो पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. अडीच वर्षापूर्वी आशिष शर्मा हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहत होते. चिठ्ठीतील उल्लेख त्यांच्याविषयी आहे का? तसे असेल तर त्यांचे आणि अजय चोरडिया यांचे  नेमके काय संबंध होते?  की चोरडिया यांच्याशी संबंध आलेले हे आशिश शर्मा  व्यावसायिक किंवा अन्य क्षेत्रतील दुसरी कणी व्यक्ती आहे, याचाही खुलासा पोलिसांनी केलेला नाही. मात्र चोरडिया यांच्या आत्मह्तयेच्या संदर्भात सकृद्दर्शनी आशिष शर्मा हे नाव वादाच्या भोव:यात आहे.
या विषयी परिमंडळ तीनचे  पोलीस उपायुक्त राजेंद्र माने म्हणाले, ‘‘अजय चोरडिया यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर अजूनही त्यांचे घरातील सदस्य विविध विधी करण्यात गुंतलेले आहेत. त्यामुळे सर्वाचे जबाब घेतलेले नाहीत. चिठ्ठीचाही एकत्रित तपास सुरू आहे.’’ (प्रतिनिधी)
 
मला या संदर्भात एक-दोन फोन आले आहेत. पण त्या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. पिंपरी-चिंचवडला अडीच वर्षापूर्वी आयुक्त म्हणून काम पाहिले. त्यानंतरच्या कालावधीत मी कोणालाही भेटलो नाही किंवा या शहराशी माझा काहीही संबंध राहिला नाही. जेवढा काळ मी पदावर होतो. त्या काळात मी जी कामे केली ती नियमात बसवून केली आहेत. त्यामुळे अशा कोणत्याही घटनेशी माझा संबंध नाही.
- आशिष शर्मा, संचालक, 
महापारेषण व माजी आयुक्त पिंपरी- चिंचवड महापालिका
 
च्आत्महत्येपूर्वी एका सनदी अधिका:यास दूरध्वनी केला होता. मी आत्महत्या करणार आहे, अशी माहितीही त्यांना दिली होती. मात्र, संबंधित व्यक्तीने अजयचे म्हणणो गांभीर्याने घेतले नव्हते.
 
च्तेव्हा भेटू वैकुंठात असा संवाद झाला होता, अशी चर्चा होती. याचाही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. चिंचवड येथील डबल ट्री हिल्टन या पंचतारांकित हॉटेलमध्ये सोमवारी दुपारी अजय चोरडिया यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.