शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाअभावी चिखलीत पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 02:05 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अनागोंदीमुळे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत आहे. विभागाकडून कृष्णानगर येथील पंप हाऊस येथे दुरुस्तीचे काम सुरू आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अनागोंदीमुळे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत आहे. विभागाकडून कृष्णानगर येथील पंप हाऊस येथे दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे गुरुवारी चिखली, तळवडे भागात विस्कळीत पुरवठा होणार आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे आणि पाण्याचे नियोजन विस्कटल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील एकाही भागात पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नाही. महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कान टोचूनही प्रश्न सुटलेला नाही. जलवाहिन्या फुटून पाणीगळतीचे प्रमाण वाढतच आहे. याकडे पालिका प्रशासनाचे लक्ष नाही. कृष्णानगर येथील पंप हाऊसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तेथे दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण तळवडे भाग, संपूर्ण चिखली भाग, रामनगर, अजंठानगर, विद्यानगर या भागातील पाणीपुरवठा कमी दाबाने व अनियमित राहील. त्याची नागरिकांनी नोंद घ्यावी व पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. बेजबाबदार अधिकाºयांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहरासाठी दररोज ४६० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. वाढत्या नागरीकीकरणामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. पाणी गळतीचे प्रमाण ३० टक्क््यांहून अधिक असल्याने महापालिका प्रशासन गळती रोखण्याचे काम करत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी पाणीटंचाईचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड