शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या टाकीची दुरुस्ती

By admin | Updated: May 27, 2017 01:04 IST

येथील सेक्टर क्र. २२ मधील यमुनानगर, साईनाथनगर, रुपीनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमधील भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाण्याच्या टाकीची दुरवस्था झाली होती

लोकमत न्यूज नेटवर्कनिगडी : येथील सेक्टर क्र. २२ मधील यमुनानगर, साईनाथनगर, रुपीनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमधील भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाण्याच्या टाकीची दुरवस्था झाली होती. त्यामधून दररोज हजारो लिटर पाण्याची गळती सुरू होती. तरी यावर योग्य ती उपाययोजना करण्याबाबतचे वृत्त लोकमतने दि. १९ प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची प्रशासनाने त्वरीत दखल घेऊन हजारो लिटर पाण्याची गळती होणाऱ्या टाकीची दुरुस्ती केली आहे.२० लक्ष लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी बांधण्यात आली होती. परंतु, निकृष्ट दर्जाचे बांधकाम असल्यामुळे अत्यंत अल्पकाळातच ही टाकी खराब झाली होती. त्यामधून हजारो लिटर पाण्याची गळती होत आहे. टाकीच्या पृष्ठभागावर असलेल्या छोट्या मोठ्या जलवाहिन्यांचीही दुरवस्था झाली होती. यामुळे पाणीगळती मोठ्या प्रमाणात होत होती. २० लक्ष लिटर क्षमतेच्या टाकीतून संपूर्ण सेक्टर क्ऱ २२ निगडी, यमुनानगर, साईनाथनगर रूपीनगर तसेच इतर भागातील दोन ते अडीच लाख लोकसंख्येला पाणी दिले जाते. पंपिंग स्टेशनमधून या टाकीला पाणी पुरवले जाते. या टाकीच्या मुख्य व्हॉल्व्हलाच गळती लागली याची प्रशासनाने दखल घेऊन दि. १९ रोजी निगडी सेक्टर क्ऱ २२ मधील पाण्याच्या टाकीच्या दुरवस्थेची बातमी प्रसिद्ध झाली. पाणीपुरवठा अधिकारी तसेच महापालिकेचे प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनी या वृत्ताची त्वरित दखल घेतली. दि २४ बुधवारी आणि गुरुवारी निगडी विभागात पाणीपुरवठा बंद ठेवून टाकी संपूर्णपणे रिकामी करून टाकी दुरुस्त करण्यात आली.