शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भजनात वारकरी झाले दंग

By admin | Updated: March 23, 2017 04:17 IST

स्वानंद सुखनिवासी सद्गुरु विष्णू नरहरी जोगमहाराज यांनी संस्थापित केलेल्या श्रीक्षेत्र आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेला

पिंपरी : स्वानंद सुखनिवासी सद्गुरु विष्णू नरहरी जोगमहाराज यांनी संस्थापित केलेल्या श्रीक्षेत्र आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेला गुढीपाडव्याला १०० वर्षे पूर्ण होत असून, बुधवारपासून (दि. २२) शताब्दीपूर्ती महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात सुरू झाला असून, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, गाथा भजन, हरिकीर्तन, श्रीराम कथा, वारकरी संगीत भजनाच्या कार्यक्रमात वारकरी व भाविक दंग झाल्याचे चित्र दिसत आहे. शताब्दी सोहळा डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी वारकरी आतुर दिसत होते. वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी पूर्ती महोत्सवानिमित्त संस्थेच्या नवीन इमारत परिसरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाला बुधवारी सकाळी दीपप्रज्वलन करून सुरुवात झाली. या वेळी रघुनाथजी महाराज देवबाप्पा, मारोतीबाबा कुऱ्हेकर, महापौर नितीन काळजे, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, संस्थेचे अध्यक्ष संदीपानमहाराज शिंदे, संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त, कीर्तनकार, प्रवचनकार आदी उपस्थित होते. शताब्दी महोत्सवातील सर्वच कार्यक्रमांना वारकरी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पारायणाला बसलेल्या भाविकांची संख्याही मोठी आहे. संस्थेच्या वतीने वारकरी व भाविकांच्या मदतीसाठी व मार्गदर्शनासाठी सर्व परिसरात संस्थेचे स्वयंसेवक नेमलेले आहेत. आळंदी-चाकण रस्ता परिसरात विविध ठिकाणी संत साहित्यावर आधारित पुस्तके, गाथा आदीची विक्री करणारी खासगी दुकाने थाटण्यात आली आहेत. (वार्ताहर)