शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

‘जीएसटी’मुळे गणवेशाची प्रतीक्षा

By admin | Updated: July 17, 2017 04:02 IST

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळा सुरू होऊन एक महिना झाला असताना बोर्डाच्या सर्व शाळांतील दीड हजार विद्यार्थ्यांना अद्याप

लोकमत न्यूज नेटवर्कदेहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळा सुरू होऊन एक महिना झाला असताना बोर्डाच्या सर्व शाळांतील दीड हजार विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेला नसल्याची माहिती मिळाली आहे. जीएसटीमुळे गणवेश मिळण्यास विलंब झाल्याचे सांगण्यात येत आहे . केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व शिक्षा अभियान मोहिमेंतर्गत पहिली ते आठवी इयत्तेत शिकणाऱ्या सर्व मुली, पहिली ते आठवीत शिकणारे अनुसूचित जाती व जमातीतील सर्व मुले यांना दर वर्षी दोन गणवेश देण्यासाठी बोर्डाच्या संबंधित शाळांकडे निधी येत असतो. मात्र, या वर्षीपासून दोन गणवेशाची रक्कम राज्य सरकार संबंधित विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे गणवेशाचा निधी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या खात्यावर अद्याप जमा झाला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. कॅन्टोन्मेंटच्या शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्याच्या उद्देशाने बोर्ड प्रशासन दर वर्षी राज्य शासनाकडून येणाऱ्या निधी व स्वत:च्या निधीतून उर्वरित खर्च करून सर्व प्राथमिक शाळांत व महात्मा गांधी विद्यालयात शिकणाऱ्या सर्वच घटकांतील विद्यार्थ्यांना दोन गणवेश देते. या वर्षीही सर्व प्राथमिक शाळा, एक विद्यालय व बालवाडीतील सुमारे १५०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश देण्याचे नियोजन करून नाशिक येथील एका कंत्राटदारास उन्हाळ्याच्या सुटीत गणवेश पुरवठ्याचे आदेश दिले होते.